अखिलेश नेरलेकर

अखिलेश नेरलेकर हे ‘लोकसत्ता ऑनलाइन’मध्ये सब एडिटर या पदावर कार्यरत आहेत. ते मनोरंजन, राजकीय तसेच विश्लेषण या विषयांवर लिखाण करतात. याबरोबरच ते चित्रपट, वेबसीरिज यांचं समीक्षण आणि रसग्रहणसुद्धा करतात. त्यांनी ‘मुंबई विद्यापीठातून’ ‘बॅचलर ऑफ कॉमर्स’मध्ये शिक्षण घेतलं आहे. त्यांनी ‘इनमराठी.कॉम’ या ऑनलाइन मीडिया पोर्टलबरोबर काम करून पत्रकारितेच्या क्षेत्रात कामाला सुरुवात केली. गेली ३ वर्षं ते डिजिटल मीडिया या क्षेत्रात कार्यरत आहेत. अखिलेश नेरलेकर यांना तुम्ही इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.
why pathaan became massive hit
विश्लेषण : शाहरुख खानचा ‘पठाण’ एवढा सुपरहीट का झाला? जाणून घ्या यामागील पाच कारणं

गेल्यावर्षी आमिर खान, अक्षय कुमारसारख्या सुपरस्टार्सना जे जमलेलं नव्हतं ते शाहरुखने करून दाखवलं

rajkumar santoshi
“तुम्ही गोडसेचाही सन्मान कराल…” राजकुमार संतोषी यांचं ‘गांधी गोडसे’ चित्रपटाबद्दल मोठं वक्तव्य

या चित्रपटात गांधीजी आणि गोडसे एकमेकांसमोर आपले विचार मांडताना दाखवले आहेत

shahrukh khan actor to businessman
विश्लेषण : शाहरूख जगातल्या श्रीमंत व्यक्तींच्या यादीत कसा पोहचला? जाणून घ्या त्याचा अभिनेता ते यशस्वी उद्योजक या प्रवासाबद्दल

‘झीरो’ या चित्रपटामुळे शाहरुखला चांगलाच फटका बसला आणि त्याने तब्बल ४ वर्षं मोठ्या पडद्यापासून फारकत घेतली

celebrity suicide
विश्लेषण : सुशांतसिंह ते तुनिषा शर्मा; प्रसिद्धी, पैसा असूनही टोकाचं पाऊल का उचललं जातं? आत्महत्या करण्यामागची कारणं काय? प्रीमियम स्टोरी

डिप्रेशन, आत्महत्या हा मनोरंजनसृष्टीला लागलेला खूप जुना शाप आहे

'पिचर्स सीझन २' वेब सीरिज रिव्यू
Pitchers Season 2 Review : पहिल्या सीजनचं यश सार्थ ठरवणारा ‘पिचर्स’चा दुसरा सीजन! एका मैत्रीपलीकडची गोष्ट…

‘पिचर्स’चा दूसरा सीझन स्टार्टअप विश्वाबद्दलचे तरुणांच्या मनात असलेले गैरसमज दूर करायचा प्रयत्न करतो

beast og banglore webseries
विश्लेषण : महिलांची अंतर्वस्त्रे घालून फिरणारा बलात्कारी; Netflix वरील ‘सत्य घटनेवर आधारित’ नव्या सिरीजमागील नेमकं प्रकरण काय?

सुप्रीम कोर्ट, राष्ट्रपती यांनीदेखील या प्रकरणात दखल घेण्यासाठी त्याने अर्ज केला होता

लोकसत्ता विशेष

ताज्या बातम्या