चर्नी रोड येथील प्रसिद्ध तारापोरवाला मत्स्यालयातील समुद्री कासवांसाठीची प्रदर्शन टाकी पुन्हा ओकीबोकी झाली आहे
चर्नी रोड येथील प्रसिद्ध तारापोरवाला मत्स्यालयातील समुद्री कासवांसाठीची प्रदर्शन टाकी पुन्हा ओकीबोकी झाली आहे
मासेमारीच्या जाळ्यात पाय अडकल्यामुळे उडू न शकणाऱ्या रोहित पक्ष्याची मुंबईतील पक्षीप्रेमींनी सुटका केली आहे.
‘टीबीएम’ वापरल्याने या प्रकल्पाच्या खर्चात वाढ होणार असल्याचे एमएसआरडीसीच्या एका अधिकाऱ्याने सांगितले.
पक्ष्यांना असे पदार्थ खाऊ घालणे वन्यजीव संरक्षण कायद्यानुसार अपराध आहे.
गाडय़ांचे सुटे भाग हाती आल्याने वडाळा-सातरस्ता मार्गातील अडसर दूर
माहीम, दादरसारख्या भर नागरी वस्तीखालून ५ किलोमीटरचे भुयार
मिठीचे पात्र आणि नाल्यांलगत असणाऱ्या वस्ती आणि औद्योगिक संस्थांमधून मोठय़ा प्रमाणात घनकचरा आणि सांडपाणी नदीत सोडले जाते.
ट्रिगर फिश’विरुद्धच्या तक्रारीची गंभीर दखल ‘सीएमएफआरआय’ने घेतली आहे.
बीकेसी परिसरात असणाऱ्या कार्यालयांची संख्या लक्षात घेता या परिसरातून दररोज दोन लाख प्रवासी आणि २० हजार वाहने प्रवास करतात.
चित्रनगरीत सोमवारी सापळ्यांमध्ये अडकून मृत्यू झालेल्या मादी बिबटय़ा आणि नर सांबराचे कुजलेल्या अवस्थेतील शरीर आढळले होते.
१०५ वर्षांनंतर या पाहुण्या पक्ष्याचे मुंबईत दर्शन झाल्याचा दावा पक्षी अभ्यासकांनी केला आहे.
मोनो कार डेपोचे मुख्य बांधकाम वगळता येथील ६.९ हेक्टर क्षेत्र मोकळे आहे.