मालिकांमधून काम करत असताना आपण साकारत असलेल्या पात्राच्या नावाने प्रेक्षकांमध्ये ओळखले जातो.
मालिकांमधून काम करत असताना आपण साकारत असलेल्या पात्राच्या नावाने प्रेक्षकांमध्ये ओळखले जातो.
२०१४ पासून आजतागायत केवळ १५ जणांनी योजनेंतर्गत १८ वन्यप्राण्यांना दत्तक घेतले आहे.
कफ परेड ते गिरगाव चौपाटीपर्यंत हा ‘सी वॉक’ घेतला जाणार आहे.
पावसाळी दिवसात फांद्या पडण्याचे प्रमाण अधिक असल्याने वृक्षछाटणी करणे गरजेचे आहे
याआधी प्रियांकाने ‘क्वाँटिको’ या प्रसिद्ध इंग्रजी मालिकेतही काम केले आहे.
स्पर्धकांना होणाऱ्या दुखापतींची गोष्ट आजवर पडद्याआडच राहिली आहे
उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर जागे झालेल्या दोन्ही प्रशासनांनी एकमेकांकडे बोटे दाखविणे साहजिकच आहे.
साधारणत: नृत्यविषयक रिअॅलिटी कार्यक्रमांची विभागणी दोन प्रकारात करता येईल.
चेंबूर पश्चिमेकडील छेडा नगरमध्ये ११० इमारती असून त्यामध्ये काही खासगी गृहनिर्माण संस्थाही आहेत
साडे दहा सुमारास निवडणूक अधिकाऱ्यांनी पहिल्या फेरीचा निकाल जाहीर करण्यास सुरुवात केली
उमेदवार महिला असल्यास त्यांचे पतीही प्रचाराला हातभार लावतात.