बँकांबाहेर लावण्यात आलेल्या रांगेत ज्येष्ठांसाठी अशा कोणत्याही वेगळ्या रांगेचे नियोजन केले गेलेले नसते.
बँकांबाहेर लावण्यात आलेल्या रांगेत ज्येष्ठांसाठी अशा कोणत्याही वेगळ्या रांगेचे नियोजन केले गेलेले नसते.
महत्त्वाचे म्हणजे यंदा सिद्धिविनायकाच्या मंदिरात यंदा मंगळवारी भाविकांचा ओघ आटला होता.
महिन्याकाठी भिशीत साठलेली रक्कम गटातील एका गुंतवणूकदाराला दिली जाते.
भाविकांकडे सुटय़ा पैशांची मागणी होत आहे.
मुंबईतील रोपवाटिकांमधील तुळशीच्या रोपांची मागणी वाढली आहे.
तीन महिन्यांच्या मिळकतीतून भविष्यातील योजनांची तरतूद
या शिवाय गेले १५ दिवस पाणी हलके गढूळ येत असल्याची रहिवाशांची तक्रार आहे.
१९५२ साली मुंबईत आल्यानंतर अमरीश पुरी यांनी सरकारी नोकरी केली होती,
मालाड आणि अंधेरीच्या अंतर्गत भागात जाण्यासाठी वाहने याच मार्गाचा वापर करतात.
निवडणुकीच्या तोंडावर सगळेच राजकीय पक्ष स्टंटबाजी करत असतात.
मुंबईत साथीच्या आजारांबरोबरच काविळीची लागण झालेल्या रुग्णांचीही संख्या सर्वाधिक आहे.