प्रतीक्षानगरमधील सुंदरनगर विभागात म्हाडाच्या संक्रमण शिबिराच्या सात ते आठ इमारती आहेत.
प्रतीक्षानगरमधील सुंदरनगर विभागात म्हाडाच्या संक्रमण शिबिराच्या सात ते आठ इमारती आहेत.
माटुंग्याप्रमाणे इथेही उद्यान आणि जॉगिंग ट्रॅक आल्यास हे चित्र पालटेल, असे रहिवाशांना वाटते.
२००८ ते २०१४ हा काळ एकूणच कलेच्या क्षेत्राकरिताही जोखमीचा काळ होता.
भारतातील अनेक लोककलांच्या सादरीकरणाला सण-उत्सव व्यासपीठ मिळवून देत असतात.
पावसाच्या दिवसातही इमारतीसमोर ६-७ इंच पाणी सहा-सात दिवस साचून राहते.
विशेष म्हणजे अगदी चार ते पाच इंचाच्या मूर्तिकरिताही या तयार साडय़ा उपलब्ध आहेत.
बंगाली समाजात देवी दुग्रेला विशेष महत्त्व असून तिला ‘दुर्गा माँ’ असे संबोधले जाते.
दिवसभर महाविद्यालयाच्या जिमखान्यात नृत्य, एकांकिकाचा सराव सुरू आहे.
ऑलिम्पिकमधील चार खेळाडूंना यावर्षी राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार जाहीर करण्यात आला.
अनधिकृत झोपडय़ा आणि पार्किंगमुळे आता येथील मोनो रेल्वेखालील परिसरही बाधित होऊ लागला आहे.
या कार्यशाळेत संगीत, नाटय़ आणि ललित कला श्रेत्रातील तंज्ज्ञानी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
विविध मोहिमांच्या माध्यमातून ‘मापात पाप’ करणाऱ्या व्यापाऱ्यांना अटकाव करण्याचा विभागाचा प्रयत्न आहे.