इथल्या मंडईत ग्राहकांच्या डोळ्यादेखत खुलेआम वजनात काटा मारण्याचे प्रकार घडत आहे.
इथल्या मंडईत ग्राहकांच्या डोळ्यादेखत खुलेआम वजनात काटा मारण्याचे प्रकार घडत आहे.
धारावीत बांद्रे-शीव जोड रस्त्यावर ३७ एकर जागेत हे उद्यान वसलेले आहे.
सांस्कृतिक वर्तुळात कमालीची उत्सुकता असते ती म्हणजे मुंबई विद्यापीठाच्या युवा महोत्सवाची.
सापाच्या बहुतांश जाती या बिनविषारी असल्याने घाबरण्याची काही गरज नाही. अशी पुस्ती त्यांनी जोडली.
मंदिर प्रशासनातर्फे आषाढी एकादशीच्या निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.