केवळ तीन गाडय़ांच्या बळावर गेल्या आठवडय़ाभरात प्रवासी संख्या आणि उत्पन्न वाढविल्याचा दावा ‘एमएमआरडीए’ने केला आहे.
केवळ तीन गाडय़ांच्या बळावर गेल्या आठवडय़ाभरात प्रवासी संख्या आणि उत्पन्न वाढविल्याचा दावा ‘एमएमआरडीए’ने केला आहे.
प्रस्तावित उन्नत जलद रेल्वेमार्गासाठी जागा देण्यास मुंबई पोर्ट ट्रस्टने (बीपीटी) मंजुरी दिली
कुलाबा-वांद्रे-सीप्झ या ‘मेट्रो-३’ प्रकल्पाच्या कारशेडकरिता आरे हरितपट्टय़ातील ३३ हेक्टर क्षेत्र बाधित होणार आहे.
पूर्णपणे भुयारी स्वरूपात असलेल्या भारतातील पहिल्या मेट्रो-३ या प्रकल्पाचे काम सध्या शहारात वेगाने सुरू आहे.
‘एमएमआरडीए’चे ‘मुंबई मेट्रो संचालन महामंडळ’ या इमारतीत असेल.
महाराष्ट्र पर्ससीन फिशरमेन वेल्फेअर असोसिएशनचे उपाध्यक्ष गणेश नाखवा यांनी केंद्र सरकारच्या या निर्णयाचा तीव्र विरोध केला.
मोनो सुरू झाल्यापासून या मार्गावर दररोज सुमारे १८ हजार प्रवासी ये-जा करत होते.
वन्यजीवांची तस्करी रोखण्यासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवर काम करणाऱ्या ‘ट्रॅफिक’ या संस्थेचा अहवाल नुकताच प्रसिद्ध झाला आहे.
सणांच्या निमित्ताने आणि त्यातही दिवाळीनिमित्ताने केली जाणारी खरेदी ही माझ्या मते एक कला आहे.
वनविभागाने गेल्या सात महिन्यांत मानवी वसाहतीत शिरून उच्छाद मांडणाऱ्या सुमारे ६१ माकडांना जेरबंद केले आहे.
साधारण ऑक्टोबर ते नोव्हेंबर महिन्यांत हे पक्षी मोठय़ा संख्येने दाखल होतात.
बीडीडी चाळींचा पुनर्विकास प्रकल्प राज्य सरकारने हाती घेतला आहे. म्हाडाच्या वतीने या प्रकल्पाचे नियोजन करण्यात येत आहे.