मेट्रो प्रकल्पांतून मिळणारे उत्पन्न थेट प्राधिकरणाच्या तिजोरीत जमा होईल.
मेट्रो प्रकल्पांतून मिळणारे उत्पन्न थेट प्राधिकरणाच्या तिजोरीत जमा होईल.
घाटकोपर-वर्सोवा या ‘मेट्रो-१’ सेवेला सुरुवातीपासूनच प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.
अंत्यत आकर्षक आणि चकाकणाऱ्या ‘बॉम्बेयाना’ या समुद्री गोगलगायीचे दर्शन सुमारे ७० वर्षांनी सागरी जीवांच्या निरीक्षकांना घडले आहे.
समुद्री कासवांना मायक्रोचिप लावण्याचा हा महाराष्ट्रातील पहिलाच प्रयोग आहे.
गाडय़ा अपुऱ्या असल्याने दुसऱ्या टप्प्याची सेवा आणखी काही महिने तरी कार्यान्वित होणे शक्य नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
हिमालयीन ग्रिफॉन गिधाड मुंबईत आढळल्याचा योग दुर्मीळ असल्याचे ‘बीएनएचएच’च्या पक्षी अभ्यासक तुहिना कट्टी यांनी सांगितले.
मलबार हिलच्या टेकडीवर तब्बल ४७ एकरांवर पसरलेल्या आणि शहराने वेढलेल्या राजभवनाच्या परिसरात मोरांचे वास्तव्य आहे.
नेपथ्य लावण्यापासून ते सांभाळणे आणि प्रयोगानंतर पुन्हा काढणे यामध्ये खूपच तारांबळ होते.
बिबटय़ा आणि मानवाच्या सहजीवनाबाबत वन विभाग सातत्याने जनजागृती करतो.
‘वर्सोवा-घाटकोपर या मेट्रो-१’च्या निर्मितीनंतर मेट्रो २ अ, मेट्रो ७ आणि मेट्रो ३ मार्गिकेच्या उभारणीचे काम वेगाने सुरू आहे.
राज्यातील चार बिबटय़ा बचाव केंद्रांपैकी फक्त जुन्नर येथील माणिकडोह बचाव केंद्राचे व्यवस्थापन या पद्धतीने होते
टॅक्सीडर्मी पद्धतीचा अवलंब केला जातो. सध्या या ठिकाणी एक हजारहून अधिक जीवांचे टॅक्सीडर्मी प्रदर्शित होत आहेत.