
गणेशोत्सव आगमन किंवा विसर्जनाच्या मिरवणुकीत एकाच रंगाचे फेटे मस्तकी धारण करून मिरवणारे कार्यकर्ते दरवर्षीच पाहायला मिळतात.
गणेशोत्सव आगमन किंवा विसर्जनाच्या मिरवणुकीत एकाच रंगाचे फेटे मस्तकी धारण करून मिरवणारे कार्यकर्ते दरवर्षीच पाहायला मिळतात.
मुंबई, ठाणे, नवी मुंबई किंवा अन्य शहरांतील कांदळवनांवरील अतिक्रमणांवर कारवाई करताना उभी केली जाणारी हद्दीची समस्या आता संपणार आहे.
पुरातन, ऐतिहासिक कलावस्तूंचा संग्रह असलेले मुंबईतील ‘छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालय’ हे पश्चिम भारतातील सर्वोकृष्ट वस्तुसंग्रहालय म्हणून ओळखले जाते.
वर्सोवा ते विरार या सागरी सेतूची घोषणा नुकतीच झाली. हा पूल ‘एमएसआरडीसी’ बांधणार आहे.
भरमसाट मोबदल्याच्या हेतूने या जीवांची चीन, जपान या देशांत बेकायदा निर्यात केली जात आहे.
घाटकोपर-वर्सोवा या मेट्रो-१ मार्गाला सुरुवातीपासूनच प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.
दहिसर नदीचा उगम हा तुळशी तलावापाशी होतो. तलाव भरल्यानंतर त्याचे ओसंडून जाणारे पाणी नदीच्या पात्रात येते.
जीवशास्त्रीय आणि लस संशोधन क्षेत्रात महत्त्वाचे नाव असलेल्या हाफकिन संस्थेच्या वास्तूलाही ऐतिहासिक महत्त्व आहे.
गेल्या वर्षी १९ डिसेंबर रोजी अहमदनगर येथील एका गावातील उसाच्या शेतात सूरज आणि ताराचा जन्म झाला होता.
डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाच्या बांधकामाला फेब्रुवारी महिन्यापासून सुरुवात करण्यात आली.
हम्पबॅक व्हेलच्या संवर्धनासाठी प्रस्ताव तयार केला असून लवकरच तो केंद्राकडे पाठविण्यात येणार आहे.