अक्षय चोरगे

अक्षय चोरगे, ‘लोकसत्ता ऑनलाइन’मध्ये सिनियर सब एडिटर या पदावर कार्यरत आहेत. ते राजकीय आणि आंतरराष्ट्रीय विषयांवर लिखाण करतात. यासह त्यांना ऑटोमोबाईल्स आणि क्रीडा विषयाची आवड आहे. त्यांनी मुंबई विद्यापीठातून जर्नलिझम आणि मास कम्युनिकेशनमध्ये पदवीपर्यंतचे शिक्षण घेतले आहे. त्यांचा लोकमत, एबीपी माझा, टीव्ही ९ मराठी आणि महाराष्ट्र टाईम्समध्ये प्रिंट आणि डिजीटल माध्यमात ६ वर्षांचा अनुभव आहे. अक्षय चोरगे यांच्याशी तुम्ही इथे दिलेल्या ईमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.
Vijay Wadettiwar
“जागावाटपाच्या घोळामुळे महाविकास आघाडी पराभूत”, ‘त्या’ दोन नेत्यांकडे बोट दाखवत विजय वडेट्टीवारांचं वक्तव्य

Vijay Wadettiwar on Mahavikas Aghadi : विजय वडेट्टीवार यांनी काही वेळापूर्वी प्रसारमाध्यमांशी बातचीत केली.

Jitendra Awhad vs Dhananjay Munde
“परळीत मतदान केंद्रावर शाई लावून बाहेर जायचं, ती गँग बटण दाबायची”, व्हिडीओ शेअर करत जितेंद्र आव्हाडांचा दावा फ्रीमियम स्टोरी

Jitendra Awhad vs Dhananjay Munde : परळीत बूथ ताब्यात घेऊन मतदान झाल्याचा आरोप जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे.

ajit pawar devendra fadnavis
“जमत नसेल तर स्पष्ट सांगा”, पुण्यातील वाढत्या गुन्हेगारीवरून अजित पवारांचा पोलिसांवर संताप; गृहमंत्री फडणवीस म्हणाले…

Ajit Pawar on Pune Police : पुण्यात आयटी कंपनीतील २८ वर्षीय तरुणीला तिच्या कार्यालयातील सहकाऱ्याने चाकूने भोसकून ठार केल्याची घटना…

BJP RSS Focus on Local Body Election
विधानसभा निवडणुकीनंतर भाजपा-संघाचं मिशन मनपा, आतापासूनच मोर्चेबांधणीला सुरुवात; मित्रपक्षांबाबत भूमिका काय?

Local Body Election : येत्या मार्च-एप्रिलमध्ये राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होण्याची शक्यता आहे.

Babanrao Shinde
“विधान परिषदेचा शब्द मिळाल्याशिवाय…”, कार्यकर्त्याचं बबनराव शिंदेंना आवाहन; माजी आमदार म्हणाले…

Babanrao Shinde : माजी आमदार बबनराव शिंदे यांनी माढ्यात कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांचा मेळावा आयोजित केला होता

Narendra modi mamata banerjee
Year Ender 2024 : पंतप्रधान मोदी ते ममता बॅनर्जी, २०२४ मध्ये ‘या’ १० नेत्यांचा भारतीय राजकारणात दबदबा दिसला

Year Ender 2024 : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा गेल्या १० वर्षांपासून भारतीय राजकारणावर दबदबा राहिला आहे.

Jitendra Awhad Reacts on Rupali thombare Alleged WhatsApp Chat Shivraj Bangar
“तो कसा मंत्री राहतो तेच बघतो”, रुपाली ठोंबरेंनी शेअर केलं आव्हाडांचं कथित चॅट; आमदार खुलासा करत म्हणाले… फ्रीमियम स्टोरी

Jitendra Awhad on Rupali thombare : संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांना न्याय मिळवून देण्यासाठी शनिवारी बीडमध्ये सर्वपक्षीय मेळावा आयोजित करण्यात आला…

BJP President JP Nadda
“मनमोहन सिंग यांचं निधन व अंत्यसंस्कारांवरून काँग्रेस राजकारण करतेय”, भाजपाचा पलटवार

BJP President JP Nadda : भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष व केंद्रीय आरोग्य मंत्री जे. पी. नड्डा यांनी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला…

Ajit Pawar shares Memory of Manmohan Singh
“…अन् गोपीनाथ मुंडेंना काँग्रेस प्रवेश करता आला नाही”, अजित पवारांनी सांगितला मनमोहन सिंगांच्या मोठेपणाचा किस्सा प्रीमियम स्टोरी

Ajit Pawar on Manmohan Singh : मनमोहन सिंग यांच्यावर आज दिल्लीतील निगमबोध घाट येथे लष्करी तसेच शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात…

Ravindra Chavan
मंत्रिमंडळातून डच्चू दिलेल्या रवींद्र चव्हाणांना भाजपाकडून मोठी जबाबदारी, पक्षाकडून पदाधिकाऱ्यांच्या नेमणुका जाहीर

BJP Leader Ravindra Chavan : रवींद्र चव्हाण यांना पक्षाने महत्त्वाची जबाबदारी दिली आहे.

Abhimanyu
वाल्मिक कराडविरोधात फडणवीसांचा विश्वासू आमदार मैदानात; सरकारला इशारा देत म्हणाले…

MLA Abhimanyu Pawar : संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना कठोर शिक्षा द्यावी अशी मागणी सर्वपक्षीय नेत्यांनी केली आहे.

Prakash Ambedkar Devendra Fadnavis
प्रकाश आंबेडकरांनी घेतली फडणवीसांची भेट, दोघांमध्ये तासभर चर्चा, कोणत्या मागण्या मान्य केल्या?

Prakash Ambedkar on Parbhani : प्रकाश आंबेडकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आज भेट घेतली.

ताज्या बातम्या