अक्षय चोरगे

अक्षय चोरगे, ‘लोकसत्ता ऑनलाइन’मध्ये सिनियर सब एडिटर या पदावर कार्यरत आहेत. ते राजकीय आणि आंतरराष्ट्रीय विषयांवर लिखाण करतात. यासह त्यांना ऑटोमोबाईल्स आणि क्रीडा विषयाची आवड आहे. त्यांनी मुंबई विद्यापीठातून जर्नलिझम आणि मास कम्युनिकेशनमध्ये पदवीपर्यंतचे शिक्षण घेतले आहे. त्यांचा लोकमत, एबीपी माझा, टीव्ही ९ मराठी आणि महाराष्ट्र टाईम्समध्ये प्रिंट आणि डिजीटल माध्यमात ६ वर्षांचा अनुभव आहे. अक्षय चोरगे यांच्याशी तुम्ही इथे दिलेल्या ईमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.
Uddhav Thackeray
‘लाडक्या बहिणीं’साठी उद्धव ठाकरे मैदानात; योजनेचा पुढील हप्ता, निकष व अर्ज पडताळणीबाबत म्हणाले…

Uddhav Thackeray on Ladki Bahin Yojna : उद्धव ठाकरे यांनी काही वेळापूर्वी नागपुरात पत्रकार परिषद घेतली.

Vishal Patil Sansad tv (1)
“पैसा झाला खोटा”, विशाल पाटलांनी महाराष्ट्रातील ‘लाडक्या बहिणीं’ची व्यथा थेट संसदेत मांडली

MP Vishal Patil in Lok Sabha : सांगलीचे खासदार विशाल पाटील यांनी लोकसभेत सोमवारी संध्याकाळी भाषण केलं.

Chhagan Bhujbal Angry on Mahayuti
“…तेव्हा यांनी कच खाल्ली”, भुजबळांचा राष्ट्रवादीपाठोपाठ महायुतीला टोला; लोकसभेतली खदखद अखेर बाहेर पडली प्रीमियम स्टोरी

Chhagan Bhujbal Angry on NDA : छगन भुजबळांना लोकसभा निवडणुकीवेळी महायुतीने डावलल्यामुळे त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

Chhagan Bhujbal
“मी तुमच्या हातातलं खेळणं आहे का?” भुजबळांचा प्रफुल्ल पटेलांवर संताप; राष्ट्रवादीत जुंपली

Chhagan Bhujbal Angry on Praful Patel : छगन भुजबळ यांनी काही वेळापूर्वी नाशिकमध्ये त्यांच्या कार्यकर्त्यांशी चर्चा केली.

Maharashtra News Updates in Marathi
Maharashtra Assembly Winter Session Updates : “…नागपुरात उद्धव ठाकरे – फडणवीस भेट, काय चर्चा झाली? दरेकर व आदित्य ठाकरे म्हणाले…

Maharashtra Hiwali Adhiveshan Updates : महाराष्ट्राच्या विधीमंडळ अधिवेशनाचा आज दुसरा दिवस असून सभागृहातील प्रत्येक घडमामोडींचा आढावा आपण घेणार आहोत.

Uday Samant on Shivsena MLA's Unhappy over dropped form Cabinet (1)
“आम्हाला दोन महिन्यात मंत्रिपद गमावण्याची भीती”, आमदारांच्या नाराजीवर मंत्री उदय सामंत स्पष्ट बोलले

Uday Samant on Shivsena : उदय सामंतांनी काही वेळापूर्वी प्रसारमाध्यमांशी बातचीत केली.

Chandrashekhar Bawankule (5)
भुजबळ-मुनगंटीवारांच्या नाराजीवर भाजपाची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “हे दोन्ही नेते…”

Chandrashekhar Bawankule on Cabinet Expansion : छगन भुजबळ यांनी प्रसारमाध्यमांसमोर त्यांची नाराजी प्रकट केली.

MLA Sanjay Kute
“माझ्याबरोबर जे घडलंय…”, फडणवीसांच्या विश्वासू आमदाराला ‘कूटनीति’चा फटका? नाराजी व्यक्त करत म्हणाले, “पक्षाने मला…”

BJP MLA Sanjay Kute : आमदार संजय कुटे यांनी समाजमाध्यमांवर एक पोस्ट लिहून त्यांची नाराजी व्यक्त केली आहे.

Chhagan Bhujbal
मंत्रिमंडळातून वगळण्यापूर्वी वरिष्ठांनी भुजबळांना दिलेली खास ऑफर; स्वतः माहिती देत म्हणाले, “मी वरिष्ठांना नकार दिला”

Chhagan Bhujbal on NCP : छगन भुजबळ यांनी काही वेळापूर्वी प्रसारमाध्यमांशी बातचीत केली.

Chhagan Bhujbal
“जहाँ नहीं चैना, वहाँ नहीं रहना”, मंत्रिमंडळातून डावलल्यानंतर भुजबळांचं सूचक वक्तव्य; तर्कवितर्कांना उधाण

Chhagan Bhujbal Unhappy with NCP : छगन भुजबळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर (अजित पवार) नाराज आहेत.

Chhagan Bhujbal
“हो, मी नाराज आहे”, मंत्रिपदापासून वंचित ठेवलेल्या भुजबळांचं वक्तव्य; म्हणाले, “मला फेकल्यामुळे…” प्रीमियम स्टोरी

Chhagan Bhujbal Unhappy with NCP : छगन भुजबळांनी प्रसारमाध्यमांसमोर त्यांची नाराजी जाहीर केली.

लोकसत्ता विशेष

ताज्या बातम्या