अक्षय चोरगे

अक्षय चोरगे, ‘लोकसत्ता ऑनलाइन’मध्ये सिनियर सब एडिटर या पदावर कार्यरत आहेत. ते राजकीय आणि आंतरराष्ट्रीय विषयांवर लिखाण करतात. यासह त्यांना ऑटोमोबाईल्स आणि क्रीडा विषयाची आवड आहे. त्यांनी मुंबई विद्यापीठातून जर्नलिझम आणि मास कम्युनिकेशनमध्ये पदवीपर्यंतचे शिक्षण घेतले आहे. त्यांचा लोकमत, एबीपी माझा, टीव्ही ९ मराठी आणि महाराष्ट्र टाईम्समध्ये प्रिंट आणि डिजीटल माध्यमात ६ वर्षांचा अनुभव आहे. अक्षय चोरगे यांच्याशी तुम्ही इथे दिलेल्या ईमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.
amit shah sharad Pawar
Sharad Pawar : “सर्वोच्च न्यायालयाने तडीपार केलेला माणूस…”, शरद पवारांचा अमित शाहांवर पलटवार फ्रीमियम स्टोरी

Sharad Pawar Reply to Amit Shah : अमित शहा यांनी शरद पवार यांचा ‘भ्रष्टाचारी लोकांचे मोरके’ असा उल्लेख केला होता.

raj thackeray
Raj Thackeray महायुतीत येणार? नारायण राणे, दीपक केसरकर सूचक वक्तव्य करत म्हणाले, “निवडणूक जवळ आल्यावर…”

Raj Thackeray MNS NDA : राज ठाकरे यांनी मनसे पदाधिकाऱ्यांना २५० जागांवर लढण्याची तयारी करण्याचे आदेश दिले आहेत.

raj thackeray
Raj Thackeray : “राज ठाकरेंना भावापेक्षा सुपाऱ्या अधिक लाडक्या”, उबाठा गटाचा टोला; म्हणाले, “भाजपाच्या हातचं बाहुलं बनून…”

Raj Thackeray MNS Assembly Election 2024 : अंबादास दानवे म्हणाले, राज ठाकरेंना भावापेक्षा सुपाऱ्या अधिक लाडक्या आहेत.

Ramesh Kuthe BJP Joins Shivsena UBT
Ramesh Kuthe : “बावनकुळेंचं ते वाक्य ऐकून वाटलं, आपली फसवणूक झालीय”, माजी आमदारासह अनेक पदाधिकाऱ्यांचा ठाकरे गटात प्रवेश

Ramesh Kuthe Joins Shivsena UBT : माजी आमदार रमेश कुथे यांचा शिवसेनेच्या ठाकरे गटात प्रवेश.

Om Birla gets angry
Om Birla : “मंत्रीजी खिशात हात टाकून पुन्हा सभागृहात येऊ नका”, लोकसभा अध्यक्षांचा संताप; महाराष्ट्राच्या खासदारालाही सुनावलं

Om Birla Gets Angry : सभागृहाचं कामकाज चालू असताना एक मंत्री खिशात हात टाकून सभागृहात आले होते.

Girish Mahajan Ajit Pawar
Girish Mahajan : कॅबिनेट बैठकीत अजित पवार-गिरीश महाजनांमध्ये निधीवरून खडाजंगी? महाजन म्हणाले, “मी माझ्या खात्यासाठी…

Girish Mahajan vs Ajit Pawar : निधी वाटपावरून गिरीश महाजन व अजित पवारांमध्ये वाद झाल्याचं वृत्त काही वृत्तपाहिन्यांनी प्रसारित केलं…

Manoj Jarange Patil
Manoj Jarange Patil : मनोज जरांगेंचं उपोषण स्थगित, सरकारला पुढची डेडलाईन; म्हणाले, “रात्री काही लोकांनी माझे हात-पाय धरून…”

Manoj Jarange Patil Maratha Reservation : मनोज जरांगे यांनी सरकारला १३ ऑगस्टपर्यंतची मुदत दिली आहे.

Nirmala Sitharaman
Budget Cheaper and Costlier List : अर्थसंकल्पानंतर काय स्वस्त, काय महागलं? वाचा पूर्ण यादी; सोन्या-चांदीबाबत मोठा निर्णय प्रीमियम स्टोरी

Budget 2024-2025: What’s Costlier, What’s Cheaper : मोबाईल फोन्स व चार्जर्स स्वस्त होणार.

लोकसत्ता विशेष

ताज्या बातम्या