‘भारत जोडो न्याय यात्रे’नं आसाममध्ये प्रवेश केल्यापासून राहुल गांधी अन् मुख्यमंत्री हिंमता बिस्व सरमा यांच्यात शाब्दिक युद्ध रंगलं आहे.
‘भारत जोडो न्याय यात्रे’नं आसाममध्ये प्रवेश केल्यापासून राहुल गांधी अन् मुख्यमंत्री हिंमता बिस्व सरमा यांच्यात शाब्दिक युद्ध रंगलं आहे.
गोविंदगिरी महाराजांनी पंतप्रधान मोदींची तुलना छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी केल्यानंतर सर्व स्तरातून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहे.
“आपल्याला कुणापुढंही न झुकता महाराष्ट्राचा स्वाभिमानी बाणा टिकवायचाय आणि महाराष्ट्र धर्म जपायचाय!”, असा एल्गारही रोहित पवारांनी केला आहे.
“शिवसैनिक मला वारसा हक्कानं मिळालेले आहेत, चोरून मिळालेले नाहीत,” असं म्हणत उद्धव ठाकरेंनी भाजपासह शिंदे गटावर हल्लाबोल केला आहे.
भक्तांमध्ये उत्सहाचं वातावरण असून ‘जय श्री राम’च्या घोषणा देण्यात येत आहेत.
गीत संपत असतानाच हरीश अचानक रामलल्लाचे पात्र साकारणाऱ्या व्यक्तीच्या पायाजवळ पडले, मग…
“भाजपा आम्ही श्री रामाच्या विरोधात आहोत, असं चित्र दाखवण्याचा प्रयत्न करतंय पण…”, असंही सिद्धरामय्यांनी म्हटलं.
राहुल गांधींचा ताफा नागाव येथे पोलिसांकडून रोखण्यात आला. यानंतर राहुल गांधींनी कार्यकर्त्यांसह धरणं आंदोलन केलं.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रामल्लाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली.
श्री राम मंदिरासाठी देश आणि जगभरातील करोडो भक्तांनी कोट्यावधींचं दान दिलं आहे.
गेल्या काही दिवसांपासून लालकृष्ण अडवाणी प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला येणार की नाही? असा प्रश्न उपस्थित झाला होता.
“हिंदुत्वाची आग महाराष्ट्राने पेटवली अन् त्याचा वणवा देशात पेटला, तेव्हा आजचा भाजपा कोठेच नव्हता,” अशी टीकाही ठाकरे गटानं केली आहे.