सोमवारी ( १५ जानेवारी ) अदनान मन्सूरीच्या जामीन अर्जावर मध्य प्रदेश उच्च न्यायालयाच्या इंदोर खंडपीठासमोर सुनावणी पार पडली.
सोमवारी ( १५ जानेवारी ) अदनान मन्सूरीच्या जामीन अर्जावर मध्य प्रदेश उच्च न्यायालयाच्या इंदोर खंडपीठासमोर सुनावणी पार पडली.
केंद्र सरकारनं अर्ध्या दिवसाची तर अनेक राज्यांनी सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे. कर्नाटकतही सुट्टी जाहीर करण्याची मागणी भाजपाकडून केली जातीय.
या सुनाणवीवेळी उच्च न्यायालयाने याचिकाकर्त्यां विद्यार्थ्यांना सुनावलंही आहे.
“मुंबईला जाईपर्यंत सरकारला वेळ आहे, नंतर…”, असंही जरांगे-पाटलांनी म्हटलं आहे.
पत्नीचा बुडून मृत्यू झाल्याचा बनाव पतीनं रचला, पण…
“अयोध्येतील लढ्यात शिवसेनेच्या योगदानाबद्दल प्रश्न विचारणे कोत्या अन्…”, अशी टीकाही राऊतांनी फडणवीसांवर केली आहे.
“मराठा आरक्षणाची धोरणात्मक लढाई जरांगे-पाटलांच्या आंदोलनामुळे जिंकली आहे”, असंही बच्चू कडूंनी म्हटलं.
“प्रत्येकानं राजकीय स्वार्थासाठी मराठा समाजाचा वापर करून घेतला”, असा आरोपही जरांगे-पाटलांनी केला आहे.
दीड वर्षाच्या चिमुकलीवर १७ दिवस रूग्णालयात उपचार सुरू होते.
अजित पवार गटातील नेत्यानं थेट सुप्रिया सुळेंची पात्रता काढल्यानं नवीन वादाला तोंड फुटणार आहे.
“अजित पवारांना मी धोकेबाज म्हणणार नाही, कारण…”, असा टोलाही आव्हाडांनी अजित पवारांना लगावला आहे.
“….तर मुंबईकडे जाण्याची वेळ आली नसती”, असंही जरांगे-पाटलांनी सांगितलं.