महाविकास आघाडीतील दोन नेत्यांना एकाच दिवशी अंमलबजावणी संचलनालयाने ( ईडी ) समन्स बजावल्यानं राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.
महाविकास आघाडीतील दोन नेत्यांना एकाच दिवशी अंमलबजावणी संचलनालयाने ( ईडी ) समन्स बजावल्यानं राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.
भाजपा आणि संघ परिवारातील पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांसह शिवबंधन हाती बांधलं आहे.
सोलापुरात असलेल्या कुंभारीतील रे नगरमध्ये १५ हजार घरांचा गृहप्रकल्प साकारण्यात आला आहे.
आसाममधील शिवसागर जिल्ह्यातील हॅलोटिंग येथे राहुल गांधींनी जनतेला संबोधित केलं आहे.
“दावोसला एक-दोन पत्रकार, मित्र आणि दलालांना घेऊन गेले आहेत, याचे…”, असा आरोपही आदित्य ठाकरेंनी शिंदे सरकारवर केला.
“…म्हणून ईडी आणि आर्थिक आमिषे दाखवून पक्ष फोडण्यात येत आहेत”, असंही पृथ्वीराज चव्हाणांनी म्हटलं.
बोटवरील एकाही जणानं सुरक्षेसाठी लाइफ जॅकेट घातलं नव्हतं.
एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, बावनकुळे यांच्याबरोबर कारमधील व्हायरल झालेल्या व्हिडीओवरही अजित पवारांनी भाष्य केलं.
कर्मचाऱ्यांच्या भावना आणि आग्रह लक्षात घेता, केंद्र सरकारनं हा निर्णय घेतला आहे
सिद्धरामय्यांच्या विधानानंतर महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमावर्ती भागाचा मुद्दा तापणार आहे.
“मोदींनी संविधान बदललं, तर त्याला जबाबदार कोण असेल?” असा सवालही पृथ्वीराज चव्हाणांनी उपस्थित केला.
“दक्षिण मुंबई ही हक्काची जागा असल्याचं देवरांना वाटत होते, पण…”, असंही पृथ्वीराज चव्हाणांनी म्हटलं.