
“मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्राची गरज नाही”, असेही नारायण राणेंनी सांगितलं.
“मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्राची गरज नाही”, असेही नारायण राणेंनी सांगितलं.
“जागावाटपासाठी थोडी वादावादी होईल, पण..”, असेही पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितलं.
चार महिन्यांआधी एका व्यावसायिकानं कुत्र्याला प्रशिक्षण केंद्रात सोडलं होतं, पण…
“पळ काढून कुठं पळता?” असा इशाराही भाजपानं देशमुखांना दिला आहे.
“ही बातमी दाबण्याचा प्रयत्न गृहमंत्रालयाकडून करण्यात आला”, असा आरोप सुषमा अंधारेंनी केला.
“मोदींच्या नेतृत्वाखाली जगातील सर्वोत्तम भारताला साथ देण्यासाठी…”, असेही बावनकुळेंनी म्हटलं.
“सर्वोच्च न्यायालयानं पक्षांतर बंदी कायदा बदलण्यासाठी संसदेला आदेश द्यावेत, कारण…”, असेही पृथ्वीराज चव्हाणांनी म्हटलं.
“लोकनेत्यांना संपवणं ही भाजपाची प्रवृत्ती आहे,” असा आरोपही रोहित पवारांनी केला.
बेरोजगार तरूण आणि महिलांसाठी जाहीरनाम्यात मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत.
सर्वोच्च न्यायालयातील आजच्या सुनावणीतही राहुल नार्वेकरांवर ताशेरे ओढले आहेत
गोपीचंद पडळकर सतत शरद पवार आणि अजित पवारांवर खालच्या पातळीवर बोलताना दिसतात. आता पडळकरांनी जयंत पाटलांना लक्ष्य केलं आहे.
“या निवडणुकीत पराभव झाला असेल, पण…”, असं प्रदेशाध्यक्ष इब्राहिम यांनी म्हटलं.