अक्षय साबळे

अक्षय साबळे हे लोकसत्ता.कॉममध्ये ‘सब एडिटर’ पदावर कार्यरत आहेत. ते राजकीय, सामाजिक आणि क्रीडा क्षेत्राशी निगडीत घडामोडींचं वार्तांकन करतात. त्यांनी टिळक महाराष्ट्र या पुणे विद्यापीठाच्या पत्रकारिता विभागातून पत्रकारितेचं शिक्षण घेतलं. त्यानंतर पोलिसनामा येथून पत्रकारितेची सुरुवात केली. येथे ‘सब एडिएर’ म्हणून काम केलं. यानंतर सकाळ येथे ‘सब एडिटर’ या पदावर काम केलं. ईटीव्ही भारतमध्येही ‘कंटेट एडिटर’ या पदावर काम केलं आहे. तुम्ही अक्षय साबळे यांना खाली दिलेल्य सोशल मीडिया हॅण्डलवर फोलो करू शकता.
uddhav thackeray ashish shelar
“भविष्यात शिवसेना गर्व से कहो MIM हैं बोलेल”, शेलारांच्या टीकेला ठाकरे गटातील नेत्या प्रत्युत्तर देत म्हणाल्या…

“ट्विट करायची खूमखुमी, असेल तर…”, अशा शब्दांत शेलारांना ठाकरे गटातील नेत्यांनी बजावलं आहे.

sharad pawar gopichand padalkar
“महाराष्ट्रात कुठला लांडगा भांडण लावतो, हे…”, गोपीचंद पडळकरांची शरद पवारांवर टीका

“धनगर समाजाची जागर यात्रा काढल्यानं आम्ही स्पर्धेत येऊ शकतो, हे…”, असेही पडळकर म्हणाले.

ajit pawar rohit pawar
मीरा बोरवणकरांनी अजित पवारांबाबत केलेल्या ‘त्या’ गौप्यस्फोटावर रोहित पवार म्हणाले…

बोरवणकरांच्या गौप्यस्फोटानंतर विविध राजकीय प्रतिक्रिया उमटत आहेत. अनेकांनी चौकशीची मागणी केली आहे.

nana patole
मराठा अन् ओबीसी आरक्षण, दुष्काळ, समृद्धी महामार्ग अपघात, नाना पटोलेंची सरकारवर चौफेर टीका

“छत्रपती शिवाजी महाराज यांची वाघनखे आणतो म्हणून जनतेच्या पैशावर..”, असा हल्लाबोलही पटोलेंनी मुनगंटीवार यांच्यावर केला.

uddhav thackeray on eknath shinde (2)
“मिंधे गटातील १३ पैकी १० खासदारांचं विसर्जन होणार, लोकसभेआधी…”, ठाकरे गटातील नेत्याचं मोठं विधान

“समाजवादी संघटनांची ताकद उद्धव ठाकरेंकडे आल्यानं…”, असा टोलाही खासदारांनी मुख्यमंत्र्यांना लगावला.

shrikant shinde uddhav thackeray
“माजी मुख्यमंत्री कुणी केलं, हे…”, श्रीकांत शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल

“दसरा मेळाव्याला काँग्रेस आणि समाजवादी पक्षांना…”, असे आव्हानही श्रीकांत शिंदेंनी उद्धव ठाकरेंना दिलं.

narendra patil savarte chhagan bhujbal
“सदावर्तेंनी आमचा नाद करू नये, तर भुजबळांनी कधीच…”, नरेंद्र पाटलांचा हल्लाबोल

“देवेंद्र फडणवीसांनी मराठा समाजाला आरक्षण दिलं, यापूर्वीच्या…”, असेही नरेंद्र पाटील म्हणाले.

eknath shinde uddhav thackeray
VIDEO : “…तेव्हापासून हिंदुत्ववादी म्हणून घेण्याचा अधिकार ठाकरेंना राहिला नाही”, एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल

“…तरी मोदी बहुमतानं पंतप्रधान होतील”, असा विश्वास एकनाथ शिंदेंनी व्यक्त केला

devendra fadnavis manoj jarange patil
“५० वर्षानंतर ब्राह्मण मुख्यमंत्र्यानं मराठा समाजाला आरक्षण दिलं”, भाजपा आमदाराचं विधान; जरांगे-पाटलांना प्रत्युत्तर देत म्हणाले…

“जरांगे-पाटलांना ओबीसीतून आरक्षण हवं आहे, पण…”, असेही भाजपा आमदारांनी सांगितलं.

uddhav thackeray
VIDEO : “नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये पाकिस्तानी खेळांडूवर भाजपाकडून फुलांचा वर्षांव, मग…”, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

“मी शिवसेना म्हणून समाजवाद्यांशी बोलू शकत नाही का?” उद्धव ठाकरेंचा भाजपाला सवाल

bacchu kadu ajit pawar devendra fadnavis
“देवेंद्र फडणवीसांची राष्ट्रवादीबरोबर जाण्याची इच्छा नसेल, पण…”, बच्चू कडूंचा टोला

“काँग्रेस, राष्ट्रवादीबरोबर जाऊन शिवसेनेचा मुख्यमंत्री होईल, हे…”, असेही बच्चू कडूंनी म्हटलं.

लोकसत्ता विशेष

ताज्या बातम्या