“निधी द्यायचाच नाही ही भूमिका मागील काळात घेतली गेली”, अशी टीका दानवे यांनी सरकारवर केली आहे.
“निधी द्यायचाच नाही ही भूमिका मागील काळात घेतली गेली”, अशी टीका दानवे यांनी सरकारवर केली आहे.
“एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेशी असलेली युती ही भावनिक आहे,” असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले.
पंढरपूर विधानसभा पोट निवडणुकीत भगिरथ भालके यांनी एक लाखांवर मते घेतली आहे. याचे परिणाम आगामी विधानसभा निवडणुकीत दिसण्याची शक्यता आहे.
“राहुल गांधी जन्मात सावरकर होऊ शकत नाहीत, त्यामुळे…”, असेही फडणवीसांनी म्हटलं.
“भाजपा आणि जनसंघाचा इतिहास पाहिला, तर अनेक वर्षे बऱ्याच राज्यात पक्षाच्या…”, असेही खडसेंनी सांगितलं.
“शिंदे गटातील आमदारांचा बाजार समितीच्या निवडणुकीत बहुतेक ठिकाणी पराभव झाला आहे,” असेही राष्ट्रवादीच्या आमदारांनी म्हटलं.
शरद पवार राजीनामा मागे घेण्याची घोषणा करत असताना अजित पवार उपस्थित नसल्याने राज्यातील राजकारणात विविध चर्चा सुरू होत्या.
“शरद पवारांच्या निर्णयाने अनेकजण निराश झाल्याने, पक्षकार्यालयात बरेच राजीनामे आले आहे,” असं जयंत पाटलांनी म्हटलं.
शरद पवारांनी निवृत्तीची घोषणा केल्यानंतर नेते, आमदार आणि कार्यकर्त्यांना अश्रू अनावर झाले.
निवृत्तीचा निर्णय घेतल्यावर ‘महाराष्ट्रचा बुलंद आवाज, शरद पवार… शरद पवार…’ अशा घोषणा कार्यकर्त्यांनी दिल्या.
“उद्धव ठाकरेंना ठरवायचं, की त्यांना महाविकास आघाडीबरोबर राहायचं आहे किंवा…”, असेही प्रकाश आंबेडकरांनी म्हटलं.
मनसेच्या कामगार सेनेने आयोजित केलेल्या कार्यक्रमाला शर्मिला ठाकरे, अमित ठाकरे, बाळा नांदगावर, नितीन सरदेसाई उपस्थित होते.