लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ‘इंडिया’ आघाडीची दूरदृश्यप्रणालीच्या माध्यमातून बैठक पार पडली.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ‘इंडिया’ आघाडीची दूरदृश्यप्रणालीच्या माध्यमातून बैठक पार पडली.
“पंतप्रधानांनी घराण्यावर बोलू नये, तुम्ही आमच्या घराण्यावर बोलाल, तर…”, असा इशाराही उद्धव ठाकरेंनी दिला.
“उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांच्या विचारांना तिलांजली दिली”, अशी टीका मुख्यमंत्री शिंदेंनी केली.
दिल्ली मद्य घोटाळ्याप्रकरणी ईडीनं याआधी आम आदमी पक्षाच्या ( आप ) दोन नेत्यांना अटक केली आहे.
“पंतप्रधानांनी ‘अटल सेतू’चं लोकार्पण केलं, पण…”, असा हल्लाबोलही उद्धव ठाकरेंनी मोदींवर केला.
“श्री राम मंदिरासाठी शिवसेना आणि बाळासाहेब ठाकरेंनी घेतलेली भूमिका जनतेला माहिती,” असं उद्धव ठाकरे म्हणाले.
“आपल्याकडे वाचाळवीर भरपूर आहेत, आता प्रत्येकाला…”, असंही अजित पवारांनी म्हटलं.
“अचानक खासदार झालेला श्रीकांत शिंदे हा आपला मुलगा नाही हे मुख्यमंत्र्यांनी जाहीर करावे अन्…”, अशी टीकाही ठाकरे गटानं केली आहे.
प्रकाश आंबेडकरांचा इंडिया आघाडीतील समावेश अन् अजित पवारांनी केलेली शरद पवारांवर टीका, यावरही जयंत पाटलांनी भाष्य केलं.
“संजय राऊतांनी शिवसेनेला शरद पवारांच्या दावणीला नेऊन बांधली आहे”, अशी टीकाही आमदाराने केलं आहे.
“उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांना सोडून गेलेल्यांना…,” असा इशाराही रोहित पवारांनी अजित पवार गटाला दिला आहे.
तलाठी भरतीवरून राधाकृष्ण विखे पाटील आणि रोहित पवारांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत.