“…तर ठाकरे गटाला सर्वोच्च न्यायालयात जात येतं”, असंही बच्चू कडूंनी म्हटलं.
“…तर ठाकरे गटाला सर्वोच्च न्यायालयात जात येतं”, असंही बच्चू कडूंनी म्हटलं.
“बेकायदेशीरपणे पदावर बसवलेल्या अध्यक्षांकडून कोणत्याही कायदेशीर निर्णयाची अपेक्षा नव्हतीच,” अशी टीकाही ठाकरे गटानं नार्वेकरांवर केली आहे.
मुलाचा मृतदेह पिशवीत भरून कर्नाटककडे जाताना चित्रदुर्ग येथे पोलिसांनी महिला सीईओला अटक केली आहे.
“रिझनेबल टाइम ३ महिन्यांचा असतो, पण…”, असंही उल्हास बापटांनी म्हटलं आहे.
वायकरांशी संबंधित सात ठिकाण्यांवर ईडीकडून छापेमारी करण्यात आली आहे.
“राजकीय व्यक्ती म्हणून मोदींवर आम्ही टीका-टीप्पणी करतो, मात्र…”, असंही राऊत म्हणाले
ठाणे आणि पुण्यातील गुन्हेगारीवरून अजित पवार आणि जितेंद्र आव्हाड समोर-समोर आले आहेत.
“अमोल मिटकरींनी केलेली वादग्रस्त विधाने बाहेर काढली, तर…”, असंही आव्हाडांनी म्हटलं
“…तर शिवसैनिक सत्तारांची दखल घेतील”, असा इशाराही हेमंत पाटलांनी दिला आहे.
“निकाल कसा आणि कशाच्या आधारावर देतात हे…”, असंही अनिल परबांनी म्हटलं.
“५० ते ६० लाखांहून अधिक कुणबी नोंदी आढळल्या आहेत”, असंही जरांगे-पाटलांनी सांगितलं.
खालापूर टोलनाक्यावर लांबच्या-लांब वाहनांच्या रांगा पाहून राज ठाकरे संतापले. राज ठाकरेंनी स्वत: गाडीतून उतरत वाहनांना टोलनाक्यावरून सोडलं होतं.