सद्यस्थितीला राज्यात ३६ कारागृहे असून २३,२१७ कैद्यांना ठेवण्याची त्यांची क्षमता आहे.
सद्यस्थितीला राज्यात ३६ कारागृहे असून २३,२१७ कैद्यांना ठेवण्याची त्यांची क्षमता आहे.
सावित्रीबाई फुले विद्यापीठ पुणे अधिसभेच्या पदवीधर गटातील निवडणुकीत नऊ जागा मिळवत भारतीय जनता पक्षानेच वर्चस्व राखले.
बैठका नियमित घेऊन रस्ता सुरक्षेच्या समस्या तातडीने मार्गी लावाव्यात.
छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे जुन्या काळातील नायक होते, या राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या वक्तव्यावरून नवा वाद निर्माण झाला आहे.
जन्म आणि मृत्यू यामधलं जगणं म्हणजे आयुष्य. मानवी जीवनात सगळय़ात महत्त्वाचं काय असेल, तर हे आयुष्य सुसह्यपणे जगणं.
मध्यरात्री चोरटे स्वयंपाकघरातील दरवाज्याचा कडी-कोयंडा उचकटून आत गेले.
राज्यभरातील गोठे मालकांना औषधाची विक्री केल्याचे उघड
पुस्तके म्हणजे समाजकोष असतो, असेही त्यांनी सांगितले.
जी-२० देशांच्या बैठकीसाठी शहरातील प्रमुख साठ चौकांचे सुशोभीकरण महापालिकेकडून केले जाणार आहे.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या ललित कला केंद्र गुरुकुलच्या वतीने शनिवारी (५ नोव्हेंबर) त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त ‘ललित पौर्णिमा’ महोत्सव साजरा केला जाणार…
स्वच्छतागृहाची दुरवस्था झाली असून चोरट्यांनी चोरीच्या उद्देशाने काॅईन बाॅक्सची मोडतोड केली आहे.
क्षेत्रीय कार्यालयांनी ठेकेदारांकडून करून घेतलेले २२५ रस्ते निकृष्ट असल्याचे महापालिकेने केलेल्या तपासणीत आढळून आले आहे.