मोठय़ा हत्तींची शिकार झाल्यावर लहान हत्ती अनाथ होतात.
नैरोबी शहरातल्या लॅगाटा भागात जॉक लेस्ली मेलवाईन आणि त्यांची पत्नी बेट्टीज हे त्यांचे संवर्धन करत आहेत.
निव्वळ खाण्यासाठी तमिळनाडूमध्ये फिरल्यावर समोर आलेलं चित्र वेगळं होतं.
छत्रपती शिवाजी महाराजांनी इसवी सन १६७७ मध्ये जिंजी किल्ला जिंकून घेतला.
आनंदाची गोष्ट ही की महाराष्ट्राच्या सर्व भागांतून मध्यप्रदेशात जाण्यासाठी रेल्वे, बसची सोय आहे.
टाकळी ढोकेश्वरची लेणी पाहून पुन्हा महामार्गावर येऊन पारनेरचा रस्ता पकडावा.
काही प्रसिद्ध तर काही अप्रसिद्ध पण पाहण्यालायक देवीची मंदिरे
गुजरात भ्रमंतीत सरदार सरोवराबरोबरच डभोई किल्ला हमखास पर्यटकांच्या यादीत असतो.
राठोड राजघराण्यातील राव जोधा यांनी इसवीसन १४५९ मध्ये मेहरानगड किल्ला बांधला.
यावरून २००२ साली उत्तरांचलमधील केदारेश्वर येथील पुरातन शंकर मंदिराची आठवण होते.
राजस्थान म्हणजे अकबराच्या बलाढय़ फौजेशी सामना करणारे वीर महाराणा प्रताप.
रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला सूर्य मंदिर आहे. त्यावरील कोरीवकामही सुंदर आहे.