वीरगळांच्या चित्रचौकटींच्या वरच्या भागात कलशाव्यतिरिक्त इतर अनेक गोष्टी पाहायला मिळतात.
वीरगळांच्या चित्रचौकटींच्या वरच्या भागात कलशाव्यतिरिक्त इतर अनेक गोष्टी पाहायला मिळतात.
ती लेणी धाराशीव लेणी म्हणून प्रसिद्ध आहेत. बौद्ध, हिंदू, जैन अशी एकूण ११ लेणी या परिसरात आहेत
लेणी म्हटले की आपल्या डोळ्यासमोर अजिंठा, वेरुळ आणि सह्यद्रीच्या कानाकोपऱ्यांत काळ्या बेसॉल्टमध्ये खोदलेली सुबक लेणी येतात. बेसॉल्टव्यतिरिक्त महाराष्ट्रात, विशेषत: कोकणात…
पर्यटनासाठी घराबाहेर पडायचे म्हटले की आपल्या डोळ्यासमोर मुंबई, पुण्याजवळची नेहमीचीच ठिकाणे येतात.
उडुपी बस स्थानकापासून पाच किमीवर जेटी आहे. सेंट मेरीज आयलॅण्डला जाण्यासाठी येथून बोटी सुटतात.
किल्ल्यावरच्या तटबंदी, बुरुजाइतकेच महत्त्व असते ते आतील वास्तूंना.
रानफुलं ओळखणं तसं कठीण नाही. गिरिपुष्प, कुमुद, विष्णुकांत आभाळी अशी त्यांची सुंदर नावं सहज लक्षात राहतील.
तुकाराम महाराज चिंतनासाठी भंडारा डोंगरावर येत असत, भामचंद्र डोंगरावर ध्यानाला बसत.
तोच अभिमान मनात रुजवलेले अनेक जण इतिहासाच्या ओढीने किल्ले बघायला जातात.
किल्ल्यांच्या संरक्षण व्यवस्थेतले महत्त्वाचे घटक म्हणजे तटबंदी आणि बुरूज.