गावातल्या एका बुजुर्ग व्यक्तीला बरोबर घेऊन आम्ही गावाच्या मागचा डोंगर चढायला सुरुवात केली.
गावातल्या एका बुजुर्ग व्यक्तीला बरोबर घेऊन आम्ही गावाच्या मागचा डोंगर चढायला सुरुवात केली.
किल्ल्यावरील पाण्याची गरज भागवण्यासाठी टाकी खोदणं हे प्राथमिक काम होतं.
इथे मिळालेल्या पाचव्या शतकातील संस्कृत शिलालेखात सहाव्या शतकातील या गावाचा उल्लेख आहे.
किल्ल्यावरील पाण्याचं जतन करण्यासाठी टाकेबांधणीचं शास्त्र जाणीवपूर्वक विकसित केलं आहे.