अमित जोशी

अमित जोशी हे ‘लोकसत्ता ऑनलाईन’मध्ये सहाय्यक संपादक या पदावर कार्यरत आहेत. लोकसत्ता प्रिंट टीमकडून लोकसत्ता ऑनलाईनकडे येणाऱ्या बातम्यांच्या समन्वयाची जबाबदारी त्यांच्याकडे आहे. मुंबई विद्यापाठातून भौतिक शास्त्राची पदवी घेतली असून पत्रकारितेचा पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रम पूर्ण केला आहे.आपल्या पत्रकारितेची सुरूवात त्यांनी ई टीव्ही मराठीतून केली. झी २४ तास या वृत्त वाहिनीत त्यांनी वरिष्ठ प्रतिनिधी म्हणून काम केले. वृत्तवाहिनी क्षेत्रात वार्तांकनाचा एकुण १८ वर्षांचा अनुभव त्यांच्याकडे आहे. २६ जूलैला मुंबई आणि कोकणात आलेला महापूर, २६/११ मुंबईवरील दहशतवादी हल्ला, वाहतूक क्षेत्रातील विविध घडामोडी ते दोन वेळा संपूर्ण पंढरपूर वारी असा अनेक महत्त्वाच्या घडामोडींच्या वार्तांकनाचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. केंद्र सरकारच्या संरक्षण विभागाचा Defence Correspondent Course त्यांनी पूर्ण केला आहे. संरक्षण, अवकाश तंत्रज्ञान, विज्ञान, वाहतूक हे त्यांचे आवडीचे विषय आहेत. गिर्यारोहण आणि फोटोग्राफी हे त्यांचे छंद असून त्यांनी मनाली इथे Basic Mountaineering Course ही पूर्ण केला आहे. विविध सायकल मोहिमेतही ते सहभागी झाले आहेत. संपर्कासाठी आपण अमित जोशी यांना खालील सोशल मीडिया हँडलवर फॉलो करू शकता अथवा ईमेलवर संपर्क साधू शकता.
Explained : What is the significance of ISRO's new satellite launcher SSLV
विश्लेषण : कमी वजनाचे उपग्रह प्रक्षेपित करु शकणारा इस्रोचा नवा प्रक्षेपक – SSLV चे महत्त्व काय? प्रीमियम स्टोरी

रविवारी इस्रोच्या ताफ्यात दाखल झालेला नवा प्रक्षेपक SSLV इस्रोसाठी गेम चेंजर ठरणार आहे

Explained : indian navy desperately need third aircraft carrier, when will this need will fulfill
विश्लेषण : दुसरी विमानवाहू युद्धनौका आयएनएस विक्रांत लवकरच नौदलात दाखल होणार, पण गरज आहे आणखी एका युद्धनौकेची… प्रीमियम स्टोरी

देशापुढील सागरी क्षेत्रातील आव्हान लक्षात घेता तिसऱ्या विमानवाहू युद्धनौकेची आवश्यकता आहे, मात्र त्याच्या बांधणीबाबत अजुन काहीच हालचाल दिसत नाही

डोंबिवली एमआयडीसीतील प्रोबेस कंपनी स्फोटाला सहा वर्ष पूर्ण, नुकसान भरपाईच्या प्रतीक्षेत पीडित रहिवासी

दोन हजार ६६० लोकांना नुकसान भरपाई देण्यासाठीचा अहवाल तयार करण्यात आला. सात कोटी ४३ लाख २७ हजार ९९० बाधितांना भरपाई…

विश्लेषण : आकाशगंगेच्या केंद्रस्थानी असलेल्या कृष्ण विवर (Black Hole)-Sagittarius A च्या छायाचित्राचे महत्व काय? प्रीमियम स्टोरी

खगोलभौतिक विषयावर काम करणाऱ्या जगभरातील संस्थांनी Event Horizon Telescope हा प्रकल्प राबवत आकाशगंगेच्या केंद्रस्थानी असलेल्या कृष्णविवराचे पहिले छायाचित्र प्रसिद्ध केले

उजनीचे पाणी इंदापूर, बारामतीला देण्याच्या विरोधात सोलापुरात आंदोलन पेटणार

उद्या पंढरपुरातून आंदोलनास सुरूवात होणार असल्याचे उजनी धरण पाणी संघर्ष समितीने जाहीर केले आहे

russia and ukraine war
विश्लेषण : रशिया – युक्रेन युद्धावरुन काय धडा मिळाला ? भारतीय संरक्षण दल करत आहे अभ्यास…

युक्रेन विरुद्ध रशियाकडून वापरली जाणारी अनेक शस्त्रास्त्रे भारताकडेही आहेत. मोठी शस्त्रसज्जता असूनही रशिया युक्रेनवर निर्णायक विजय मिळवू शकलेला नाही

विश्लेषण : आयएनएस विक्रांत काय होती ? तिचे युद्ध संग्रहालय का झाले नाही ?

१९९७ ते २०१३ राज्यातले सत्ताधारी बदलले तरी कोणत्याही सरकारने विक्रांतचे कायमस्वरुपी युद्ध संग्रहालायत रुपांतर केले नाही, तसे पाऊलही उचलले नाही,…

चीनची लडाखमध्ये पुन्हा घुसखोरी, यावेळी वीज वितरण करणाऱ्या ग्रीडमध्ये…

भारत चीन सीमेजवळील सात वीज वितरण केंद्रांवर चीनच्या हॅकर्सनी घुसखोरी करण्याचा प्रयत्न करण्यात केला

विश्लेषण :अवकाशातील कचरा ( Space debris ) म्हणजे काय ? विदर्भात आकाशातून जमिनीवर पडललेल्या धातू सदृश्य वस्तूमागचे तथ्य काय ?

गेल्या शनिवारी रात्री विदर्भातील आकाशात प्रकाशमय झालेल्या काही वस्तू जमिनीवर पडल्या, ते रॉकेटचे भाग असल्याचं प्रथमदर्शनी दिसून येत आहे

विश्लेषण : रशिया किती अण्वस्त्र सज्ज आहे, अण्वस्त्र हल्ला करण्याची रशियाची तयारी केवढी आहे ?

रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी अण्वस्त्र दलाला सज्जतेचे आदेश दिले आहेत, यामुळे जगाची चिंता वाढली आहे

File Image Mi-17V5
Mi-17 हेलिकॉप्टर भारतीय संरक्षण दलाचा कणा का आहे ? जाणून घ्या…

संरक्षण दलाचे प्रमुख जनरल बिपिन रावत यांच्या हेलिकॉप्टरला तामिळनाडू इथे अपघात झाला, या अपघातात त्यांचे निधन झाले. रावत हे Mi-17V5…

लोकसत्ता विशेष

ताज्या बातम्या