सत्ताधारी हुजूर पक्षाच्या घटनेनुसार एकदा पक्षनेतेपदी (आणि पर्यायाने पंतप्रधानपदी) निवडून आल्यानंतर एक वर्ष कुणाला हटवता येत नाही.
सत्ताधारी हुजूर पक्षाच्या घटनेनुसार एकदा पक्षनेतेपदी (आणि पर्यायाने पंतप्रधानपदी) निवडून आल्यानंतर एक वर्ष कुणाला हटवता येत नाही.
पुतिन ‘टोकाचे पाऊल उचलण्याची’ अर्थात अण्वस्त्रे डागण्याची धमकी खरी करतील का, याविषयी युरोप-अमेरिकेत मतांतरे आहेत. मात्र धोका कुणालाच पत्करायचा नाही.
६ जानेवारी २०२१ रोजी अमेरिकेचे सर्वोच्च कायदेमंडळ असलेल्या ‘द कॅपिटॉल’बाहेर ट्रम्प समर्थकांनी केलेल्या दंगलीची चौकशी सुरू आहे.
युरोपमधील सर्वांत मोठ्या अणुऊर्जा प्रकल्पाच्या सुरक्षेशी खेळ सुरू असून चेर्नोबिलप्रमाणे मोठ्या आण्विक अपघाताचा धोका वाढला आहे.
आतापर्यंत सर्वच राष्ट्राध्यक्षांनी हा नियम पाळला आणि दोन कार्यकाळ होताच ते पायउतार झाले. मात्र बदलत्या परिस्थितीत पक्षाने बदलले पाहिजे असे…
या पुलाच्या उद्घाटनाला स्वत: पुतिन यांनी रशियातून क्रिमियामध्ये ट्रक चालवत नेला होता.
जपानच्या आकाशातून क्षेपणास्त्र उडवून त्यांनी पुन्हा एकदा थेट अमेरिकेसमोर दंड थोपटण्याचे साहस केले.
संयुक्त राष्ट्रांच्या बहुतेक सर्व व्यासपीठांवर रशियाविरोधातील ठरावांवर भारताने तटस्थ राहणे पसंत केले.
एकाच वेळी रशियाला दुखवायचे नाही आणि पाश्चिमात्य राष्ट्रांनाही शक्यतो खुश ठेवायचे, हे मध्यममार्गी आंतरराष्ट्रीय धोरण भारताने पूर्वीपासून अनेकदा अंगिकारले.
रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी शुक्रवारी मॉस्कोमध्ये एका सोहळ्यात युक्रेनचे चार प्रांत आपल्या देशात विलीन करण्याच्या करारावर स्वाक्षऱ्या केल्या.
तब्बल एक आठवडा ‘गायब’ असलेले चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग अखेर मंगळवारी ‘प्रकट’ झाले आणि आठवडाभर रंगलेल्या लष्करी बंडाच्या अफवांवर पडदा…
युक्रेनच्या फौजांनी रशियाने बळकावलेला प्रदेश मुक्त करण्याचा सपाटा लावला आणि रशियाच्या सैन्याला थेट सीमेपर्यंत ढकलले. यानंतर आता रशियामध्येही युद्धविरोधी सूर…