अमोल परांजपे

Europe
विश्लेषण: स्वीडनचे निवडणूक निकाल आणि इटलीतील मतदारांचा कौल काय सांगतो? युरोपमध्ये पुन्हा फॅसिझमचा उदय होतोय?

युरोपमध्ये अचानक राष्ट्रवादी विचारांच्या वाढीचे मूळ हे युरोपीय महासंघाच्या काही धोरणांमध्ये दडले आहे

Hungary Prime Minister Viktor Orban
विश्लेषण : हंगेरीमध्ये ‘मतदानातून हुकूमशाही’? युरोपीय महासंघातील ठरावाचे परिणाम काय?

त्या देशात निवडणूक होत असली तरी एकाच पक्षाची, त्यापेक्षा महत्त्वाचे म्हणजे एकाच व्यक्तीची सत्ता असल्याचे युरोपचे मत झाले आहे. 

armenia azerbaijan conflict
अझरबैजान-आर्मेनियामध्ये पुन्हा युद्ध भडकणार? १०० वर्षांपासून सुरू असलेला वाद काय आहे?

८०च्या दशकात सोव्हिएत विघटनानंतर हे दोन्ही देश स्वतंत्र झाले. मात्र नागोर्नो-कराबाखची जखम एका शतकानंतरही ठसठसतेच आहे.

kenneth starr
विश्लेषण : अमेरिकेतील ज्येष्ठ विधिज्ञ केनेथ स्टार कोण होते? कसे उजेडात आले बहुचर्चित मोनिका ल्युइन्स्की प्रकरण?

अमेरिकेच्या एक नव्हे, तर दोन राष्ट्राध्यक्षांशी वकील या नात्याने केनेथ स्टार यांचा संबंध आला. पण ते प्रसिद्ध झाले बिल क्लिंटन…

liz truss
विश्लेषण : ब्रिटिश सरकारातील गोऱ्या पुरुषांची मक्तेदारी मोडीत? हुजूर पक्ष कात टाकतोय की राजकीय तडजोड?

वर्णभेद मुळातूनच संपवण्यासाठी ‘सायबाच्या देशा’ला आणखी बराच पल्ला गाठावा लागेल.

लोकसत्ता विशेष

ताज्या बातम्या