अनेकांना ‘हुआवे’नं (मान्यसुद्धा) केलेली बौद्धिक संपदेची चोरीच आठवेल; पण ही कंपनी वाढत होती, जगभर पसरत होती, ती कशी?
अनेकांना ‘हुआवे’नं (मान्यसुद्धा) केलेली बौद्धिक संपदेची चोरीच आठवेल; पण ही कंपनी वाढत होती, जगभर पसरत होती, ती कशी?
चिपचा केवळ सर्वांत मोठा ग्राहक नव्हे, उत्पादकही बनण्याचं चिनी राज्यकर्त्यांचं स्वप्न ‘आयबीएम’मुळे पूर्ण झालं; ते कसं?
जग पादाक्रांत करायला निघालेल्या चीनचे चिपउद्याोगावर भूराजकीय परिप्रेक्ष्यातून काय परिणाम झाले? भविष्यात काय होऊ शकतील?
चिनी संशोधकांनी पूर्ण स्वदेशी इंटिग्रेटेड सर्किटची निर्मिती करूनही, माओच्या धोरणांखाली दबलेलं चिपक्षेत्र सन २००० पर्यंत रखडलंच…
‘इंटेल’ला मागे टाकणारं तीन लाख कोटी डॉलर बाजारमूल्य ‘एनव्हिडिया’नं अल्पावधीत कसं काय कमावलं?
‘चिप’ला प्रत्येक उपकरणाच्या आत पोहोचवायचंय, तर मग तिचं आरेखन करणाऱ्यांवरच उत्पादनाचाही भार नको हे २००९ नंतर कंपन्यांना पटू लागलं…
तैवान शासनाने १९८५ साली मॉरिस चँगसमोर ठेवलेला ‘दशकभरात तैवानला चिपनिर्मितीचे जागतिक केंद्र बनवण्याच्या प्रकल्पाचे नेतृत्व करण्याचा’ प्रस्ताव अव्हेरणं त्याच्यासारख्या महत्त्वाकांक्षी व्यक्तीसाठी…
आजच्या घडीला महाजालावर उपलब्ध असलेल्या डिजिटल विदेचा साठा हा केवळ एका दशकामध्ये तब्बल २५ पटीनं वाढला आहे
२००१ साल हे ओपन सोर्स व्यवस्थेच्या विस्तारणाऱ्या क्षितिजासंदर्भातलं एक ‘माइलस्टोन’ वर्ष म्हणून ओळखलं जातं.
ओपन सोर्सचा कट्टर विरोधक स्टीव्ह बामरदेखील २०१४च्या सुरुवातीला कंपनीच्या सीईओ पदावरून निवृत्त झाला.
मायक्रोसॉफ्टने पहिला हल्ला हा ओपन सोर्स व्यवस्थेच्या तत्त्वांवर केला.
नेटस्केपप्रमाणेच आयबीएमनेदेखील हा निर्णय काही तडकाफडकी घेतलेला नव्हता.