नेटस्केप कम्युनिकेटरप्रमाणे तो ब्राऊझरसकट इतर अनेक सॉफ्टवेअर्सचा संच नव्हता.
नेटस्केप कम्युनिकेटरप्रमाणे तो ब्राऊझरसकट इतर अनेक सॉफ्टवेअर्सचा संच नव्हता.
आपल्या प्रोप्रायटरी ब्राऊझरला ओपन सोर्स करण्याचा हा निर्णय नेटस्केपने काही तडकाफडकी घेतलेला नव्हता.
ऑगस्ट १९९५ मध्ये मोझॅकवरच आधारित असलेल्या आपल्या स्वतंत्र ब्राउझरची पहिली आवृत्ती प्रसिद्ध केली
मोनोलिथिक कर्नल हे मोठय़ा आकाराचे, अखंड व एकात्मिक स्वरूपाचे असत.
एकंदर एका बाजूला ओपन सोर्स व्यवस्था मुख्य प्रवाहाबाहेरच होती
१९९१ मध्ये एक नवी व सशक्त पर्यायी व्यवस्था अनौपचारिकरीत्या उभी राहिली, जिचे नाव होते ‘लिनक्स’
बिल जॉयने वितरित केलेल्या बीएसडी आज्ञावलींच्या संचाला अल्पावधीतच प्रचंड लोकप्रियता मिळाली
परिषदेत शेकडोने उपस्थित असलेले संगणक तंत्रज्ञ या नव्या ऑपरेटिंग प्रणालीवरच्या सादरीकरणाने अक्षरश: भारावून गेले.
निर्मितीनंतरच्या पहिल्या चार-पाच वर्षांत युनिक्सचा प्रसार तुलनेने संथगतीत होत होता.
ओपन सोर्स सॉफ्टवेअर व्यवस्थेची तीन महत्त्वाची वैशिष्टय़े आपण मागील लेखात पाहिली
आयबीएमने अजाणतेपणे स्वत:च्या पायावर धोंडा मारून घेतला होता..