प्रमाणीकरणाची एक मागणी तेवढयापुरती पूर्ण करण्याऐवजी पुढला विचार करण्यातून ‘इंटेल ४००४’ आली!
प्रमाणीकरणाची एक मागणी तेवढयापुरती पूर्ण करण्याऐवजी पुढला विचार करण्यातून ‘इंटेल ४००४’ आली!
डीरॅम चिप तंत्रज्ञान त्याआधीच्या मॅग्नेटिक कोअर तंत्रज्ञानापेक्षा सर्वच आघाडयांवर वरचढ ठरलं, त्याची घडण कशी आणि कधी झाली? कोणी केली?
डिजिटल तंत्रज्ञानाच्या प्रगतीची दिशा आणि वेगाचं अचूकतेनं भाकीत वर्तवणाऱ्या मूरच्या सिद्धान्ताला (‘मूर्स लॉ’) आता सहा दशकं पूर्ण झाली आहेत.
ही कंपनी सोडून स्वत:ची कंपनी स्थापायची, असं ठरवणाऱ्या नॉईस आणि मूर यांनी नव्या कंपनीचं नाव ‘एनएम कंपनी’ असं योजलं होतं…
गणकयंत्र (कॅल्क्युलेटर) हातात खिशात मावेल इतका करण्याची संधी अमेरिकेआधी जपानी कंपन्यांनी साधली, ती कशी?
४ ऑक्टोबर १९५७ रोजी सोव्हिएत रशियाने आपला ‘स्पुटनिक’ हा उपग्रह यशस्वीपणे प्रक्षेपित केला.
कोणत्याही चिपची उंची केवळ एका मिलिमीटर एवढी जरी असली तरीही आरेखनाच्या दृष्टीने चिपची तुलना एका गगनचुंबी इमारतीशीच करता येईल.
डिजिटल क्षेत्राचा खऱ्या अर्थाने पाया रचणाऱ्या संशोधक व तंत्रज्ञांच्या मांदियाळीतील अखेरचा तारा निखळला.
माहिती तंत्रज्ञान व डिजिटल क्षेत्रात महासत्ता होऊ पाहणाऱ्या देशासाठी अशी दिरंगाई भूषणावह तर नाहीच, पण परवडण्यासारखीही नाही.
डिजिटल युगात विदासुरक्षेची नवीन आव्हाने नित्यनेमाने येतच राहणार आहेत.
‘पीकेआय’वर पब्लिक की कूटप्रणालीचा संपूर्ण डोलारा उभा असतो असं म्हणणं वावगं ठरणार नाही.
सुविधेतील इंटरनेट हे विशिष्ट प्रकारच्या सेवा किंवा माहिती देणाऱ्या फक्त ३८ संस्थळांपुरतेच सीमित होते.