‘पीकेआय’वर पब्लिक की कूटप्रणालीचा संपूर्ण डोलारा उभा असतो असं म्हणणं वावगं ठरणार नाही.
‘पीकेआय’वर पब्लिक की कूटप्रणालीचा संपूर्ण डोलारा उभा असतो असं म्हणणं वावगं ठरणार नाही.
सुविधेतील इंटरनेट हे विशिष्ट प्रकारच्या सेवा किंवा माहिती देणाऱ्या फक्त ३८ संस्थळांपुरतेच सीमित होते.
थोडक्यात, वरील व्यवहार सुरळीत पार पडावेत म्हणून हा मेटाडेटा मी स्वत:हून त्या त्या संस्थेला देतो.
दुसरी आणि त्याहूनही गंभीर गोष्ट म्हणजे, ती फाइल ‘अन-एन्क्रिप्टेड’ स्वरूपातच फोनवर साठवली जात होती.
या सगळ्यात ‘मेटाडेटा’च्या सेल्युलर सेवादात्या कंपन्यांकडून होणाऱ्या संकलनाचा विषय काहीसा दुर्लक्षित राहतो किंवा त्याला फारसं महत्त्व दिलं जात नाही.
१९७६ साली न्यू यॉर्क शहरात केवळ ५५० व्यक्तींकडे एमटीएसचा मोबाइल फोन होता, तर जवळपास ३,७०० जण प्रतीक्षायादीवर ताटकळत होते.
चार्ल्स कॅट्झ हा १९५०-६० च्या दशकांतला कॅलिफोर्नियामधल्या लॉस अँजेलिस शहरातील एक ‘बुकी’ होता.
ओमस्टेड हा कॅलिफोर्नियातील सर्वात मोठा तस्कर होता.
वास्तविक तारयंत्र हे पुष्कळ जुने तंत्रज्ञान आहे, जे आज बहुतेक देशांत वापरलेही जात नाही.
गोपनीयतेचा विचार, आपली काही ठरावीक गोष्टी किंवा व्यक्तींशी जवळीक साधण्याची क्षमता (इण्टिमसी) या दृष्टिकोनातूनही आपण करू शकतो.
गोपनीयतेच्या अधिकाराचा दुरुपयोग करून माहितीच्या पारदर्शकतेला हरताळ फासणे आर्थिकदृष्ट्या प्रचंड नुकसानकारक ठरू शकते
आज गोपनीयतेला ‘मानवी अधिकार’ समजण्याच्या या दुसऱ्या व्याख्येला अधिक मान्यता मिळाली आहे