क्वेट्टा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा भारताकडून निषेध करण्यात आला आहे.
क्वेट्टा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा भारताकडून निषेध करण्यात आला आहे.
जवळपास ४० मिनिटे पाकिस्तानकडून गोळीबार सुरू होता.
तो जम्मू काश्मीर येथील मेंढरमध्ये तैनात होता.
हार्दिक पंड्या करिअरच्या अशा टप्प्यावर आहे की त्याला स्वातंत्र्य द्यायला हवे
भाजपने उत्तर प्रदेशात रामायण संग्रहालय उभारण्याची घोषणा केली आहे.
दहशतवादी अड्ड्यांमुळे नागरिकांना काही भागांमध्ये जाण्यास मज्जावही करण्यात आला आहे.
एचआयव्हीबाधित व्यक्तींबरोबर कोणत्याही प्रकारचा प्रांतिक किंवा वैयक्तिक भेदभाव करता येणार नाही.
बेजबाबदार वक्तव्ये आणि मागण्यांवर उत्तर देण्याची गरज नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
या दुर्घटनेनंतर घटनास्थळी रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी दाखल झाले आहेत.
४ दिवसांपूर्वी गंगा नदीत बुडून या व्यक्तीचा मृत्यू झाला होता.
जागतिक बँकेच्या मध्यस्थीने हा करार झाला होता.
२९ सप्टेंबर २००८ साली मशिदीबाहेर हा बॉम्बस्फोट घडवण्यात आला होता.