२००७ मध्ये झालेल्या बॉम्बस्फोटात तीन जण ठार तर ३० जण जखमी झाले होते.
२००७ मध्ये झालेल्या बॉम्बस्फोटात तीन जण ठार तर ३० जण जखमी झाले होते.
आमची तुकडी जम्मूकडून श्रीनगरच्या दिशेने जात होती.
राज्य सरकारने मार्च २०१५ मध्ये महाराष्ट्रात गोहत्याबंदीचा कायदा लागू केला होता.
इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर १९८४ मध्ये दिल्लीत शीखविरोधी दंगल उसळली होती.
काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी या आज उपचारांसाठी परदेशी रवाना होणार आहेत.
उत्तर प्रदेश सामाजिक आणि राजकीयदृष्ट्या प्रचंड संवेदनशील असल्याने खंबीर नेतृत्त्वाची गरज
भारतीय सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला कंठस्नान घातले आहे.
हा परिसर श्रीनगर-जम्मू या राष्ट्रीय महामार्गापासून नजीकच्या अंतरावर आहे.
हा दहशतवादी इसिसच्या खोरसाना मॉड्यूलशी संबंधित असल्याचा संशय आहे.
काही तरूण आश्रमातील मुलींना आमिष दाखवून दुकानात बोलवत
बार टेंडरने पोलिसांशी केलेल्या दूरध्वनी संभाषणाचा तपशील
चोरट्यांनी कैलाश सत्यार्थी यांच्या घरातील अनेक वस्तू लंपास केल्या.