परराष्ट्र धोरण प्रक्रियेत सुषमा स्वराज यांना दुर्लक्षित केल्याचे चित्र प्रसारमाध्यमात उभे केले गेले.
परराष्ट्र धोरण प्रक्रियेत सुषमा स्वराज यांना दुर्लक्षित केल्याचे चित्र प्रसारमाध्यमात उभे केले गेले.
एनएसजीचे सदस्यत्व मिळण्यासाठी ओबामा यांनी दिलेला पाठिंबा आपल्यासाठी पुरेसा नाही.
गेल्या दोन वर्षांत नरेंद्र मोदी यांनी ४० देशांना भेटी दिल्या तर किमान ७५ देशांचे नेते दिल्लीत येऊन गेले.
दोघा केरळी मच्छीमारांना ठार केल्याबद्दल भारताने ताब्यात घेतलेल्या ‘दोन्ही इटालियन नौसैनिकांना मानवतेच्या दृष्टिकोनातून इटलीत राहता येईल
ठाणकोटमधील हल्ल्यानंतर प्रसारमाध्यमांचे व्यवस्थापन करण्यात आलेले अपयश असो
मालदीवमध्ये लोकशाही पुनस्र्थापनेचे प्रयत्न फोल ठरल्यावर आता आहे
कधी क्रिकेट सामन्यावरून तर कधी निवृत्त नौदल अधिकाऱ्यावर हेरगिरीचा ठपका ठेवून भारताला बदनाम करण्याची खेळी पाकने खेळली.
भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची परराष्ट्र व्यवहारातील रुची सर्वश्रुत आहे.
भारताचा आंतरराष्ट्रीय पातळीवर महत्त्वपूर्ण राजकीय खेळाडू आणि आíथक सत्ता म्हणून उदय होत आहे.
दहा जवावांवा प्राण गमवावे लागल्याने आता भारताने सियाचेन प्रदेशातून सन्य मागे घ्यावे
त्यांच्या उपस्थितीत झालेले अनेक करार उभय देशांतील मैत्रीचे बंध अधिक दृढ करतील..
अनिवासी भारतीय समुदायाला भारताच्या परराष्ट्र धोरणात महत्त्वाचे स्थान आहे.