
चौकशीत चंदू दोषी आढळलाच तर त्याच्यावर कठोर कारवाई केली जाऊ शकते.
चौकशीत चंदू दोषी आढळलाच तर त्याच्यावर कठोर कारवाई केली जाऊ शकते.
भाजपने दरवाजे उघडे ठेवत सर्वपक्षीय नेत्यांना पायघडय़ा घातल्या.
महापालिकेच्या ३१ प्रभागातील १२२ जागांसाठी भाजपतर्फे ६९५ इच्छुक आहेत.
मनसेसह काँग्रेस, राष्ट्रवादी ढेपाळले; तब्बल ४४ नगरसेवकांनी पक्ष बदलले
कधी अस्मानीमुळे नापिकी तर कधी विपुल उत्पादनाने शेतकऱ्यांवर कोसळणारी संकटे नवीन नाहीत.
आगामी जिल्हा परिषद आणि महापालिका निवडणूक राष्ट्रवादीसाठी अस्तित्वाची लढाई ठरणार आहे.
नोटाबंदीमुळे भाव घसरले; शेतकऱ्यांकडूनच पिके उद्ध्वस्त
उत्तर प्रदेशात २५ ते ३० टक्के मते मिळणाऱ्या पक्षाला सत्ता मिळते, असा अनुभव आहे.
नगरपालिका निवडणुकीत राष्ट्रवादीची जिल्ह्य़ात पुरती वाताहत झाली.
निवडणुकीच्या तोंडावर शासकीय यंत्रणेच्या गैरवापराचा आरोप; सर्वपक्षीयांना निमंत्रणाचा दावा फोल
महापालिकेतील सत्ताधारी मनसेचा पाच वर्षांचा कार्यकाळ संपुष्टात येण्याच्या मार्गावर आहे.
कामगार चलन तुटवडय़ावर मात करण्यासाठी प्रयत्नांची शिकस्त करत आहेत.