
अमेरिकेत महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना उपग्रह तंत्रज्ञानाविषयी कार्यानुभव घेण्यास अनेक पर्याय उपलब्ध असतात.
अमेरिकेत महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना उपग्रह तंत्रज्ञानाविषयी कार्यानुभव घेण्यास अनेक पर्याय उपलब्ध असतात.
शैक्षणिक वर्षांच्या सुरुवातीला आणि निवडणुकीच्या काळात अर्जदारांची संख्या कमालीची वाढते.
छोटेखानी रणगाडय़ासारखी दिसणारी ‘इकार्स’ यंत्रणा बचाव मोहीम, दंगलनियंत्रण आदींसाठीही वापरता येईल
लष्कराकडील चिता व चेतकचे अलीकडच्या दीड वर्षांचा अपवाद सोडल्यास वर्षांगणिक दोन ते तीन अपघात झाले आहेत.
कांदा भावातील घसरण रोखण्यासाठी केंद्र सरकारने नाफेडमार्फत १५ हजार टन कांदा खरेदी सुरू केली.
उन्हाळ्याच्या सुटीत मनमाड येथे माहेरी गेलेल्या विवाहितेला आठ दिवसांत आईच्या घरून माघारी परतावे लागले.
जागतिक पातळीवर शस्त्रास्त्रांची सर्वाधिक आयात करणाऱ्या पहिल्या पाच देशांमध्ये भारताचा समावेश आहे.
एचएएलने आपली चार हजार ६२० एकर जागा भिंत उभारून संरक्षित केली. तथापि, ही भिंत तोडण्याचे प्रकार घडत असतात.
भुजबळ यांनी २००४ च्या निवडणुकीत येवला मतदारसंघातून विजय मिळवला.
छगन भुजबळ यांनी या कालावधीत जो काही उत्कर्ष साधला, तो भल्याभल्यांचे डोळे दिपविणारा ठरला.
मृत जनावरांचे भक्षण करणारा गिधाड पक्षी निसर्गात स्वच्छक म्हणून भूमिका बजावतो.