राज्याच्या जलसंपदा विभागाची धुरा सांभाळणाऱ्या महाजन यांच्यावर नाशिकच्या पालक मंत्रिपदाची जबाबदारी आहे.
राज्याच्या जलसंपदा विभागाची धुरा सांभाळणाऱ्या महाजन यांच्यावर नाशिकच्या पालक मंत्रिपदाची जबाबदारी आहे.
मांगीतुंगी तीर्थक्षेत्र येथील उंच डोंगराच्या मध्यावर भगवान ऋषभदेव यांची भव्य पूर्णाकृती मूर्ती साकारण्यात आली आहे.
प्रेमाचे बंध जोडणारा जागतिक प्रेम दिवस रविवारी तरुणाईकडून विविध माध्यमातून साजरा केला जाईल.
महापालिकेत सध्या १९९३ सफाई कामगार आहेत. या प्रणालीत त्यांच्या नोंदणीचे काम अंतिम टप्प्यात आले आहे.
काँग्रेस कार्यकर्त्यांनी स्वामींच्या विरोधात देशभरात निदर्शने केली होती.