अनिकेत साठे

Nagasakya Dam on Panzhan River remains dry even in heavy rains
मुसळधार पावसातही कोरड्या धरणाची कथा…

मुसळधार पावसात जिल्ह्यातील लहान-मोठी सर्वच धरणे तुडूंब भरली असताना पांझण नदीवरील नागासाक्या हे एकमेव धरण मात्र त्यास अपवाद ठरले.

india s defense export in marathi
विश्लेषण: संरक्षण सामग्री निर्यातीत लक्षणीय वाढ? निर्यात कशी वाढतेय?

लष्करी सामग्रीवरील परकीय अवलंबित्व कमी करतानाच निर्यात वाढविण्यासाठी भारताने काही वर्षांपासून राबविलेल्या धोरणाचे सकारात्मक परिणाम पुढे येत आहेत.

Nar Paar Girna river linking project approved in state cabinet meeting
नार-पार-गिरणा नदीजोड प्रकल्प मान्यतेतून मतांसाठी सिंचन

उत्तर महाराष्ट्राला वरदान ठरणाऱ्या बहुचर्चित नार-पार-गिरणा नदीजोड प्रकल्पाला राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देत महायुती सरकारने विधानसभा निवडणुकीत राजकीय लाभ घेण्याचे…

nar par girna link Project marathi news
नार-पार-गिरणा नदीजोड प्रकल्प मान्यतेतून मतांसाठी सिंचन

नाशिक जिल्ह्यातील पश्चिमीवाहिनी नार-पार नद्यांचे गुजरातकडे अरबी समुद्रात वाहून जाणारे पाणी अडवून ते तुटीच्या गिरणा खोऱ्यात वळविण्याची मागणी प्रदीर्घ काळापासून…

Shiv Sena Thackeray group, Aditya Thackeray, Thackeray Group Eyes More Assembly Seats in Nashik,Maharashtra Swabhiman Sabha, Nashik, Legislative Assembly, Maha vikas Aghadi
नाशिकमध्ये ठाकरे गट जागावाटपात आक्रमक

आमदार आदित्य ठाकरे यांच्या महाराष्ट्र स्वाभिमान सभेतून शिवसेना ठाकरे गटाने नाशिकमध्ये विधानसभेच्या अधिकाधिक जागांवर दावेदारी करण्याची रणनीती आखली आहे.

900 buses from Nashik division on Friday for Ladaki Bahin Abhiyan passenger traffic hit
लाडकी बहीण अभियानासाठी शुक्रवारी नाशिक विभागातून ९०० बस, प्रवासी वाहतुकीला फटका

मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानातंर्गत शुक्रवारी होणाऱ्या कार्यक्रमात ५० हजार लाडक्या बहिणींना सहभागी करण्यासाठी तब्बल ९०० बसेसचा वापर करण्यात येणार आहे.

Canal form in Nashik to flyover on Mumbai-Agra highway
मुंबई-आग्रा महामार्गावरील उड्डाणपुलास नाशिकमध्ये कालव्याचे स्वरुप, तोडगा कसा निघणार?

मुंबई-आग्रा महामार्गावरील उड्डाणपुलावर अर्ध्या तासाच्या पावसात कालव्यासदृश स्थिती निर्माण होण्यामागे कमी क्षमतेची निचरा व्यवस्था आणि त्यात अडकलेल्या कचरा-मातीमुळे निचरा होण्यात…

Ajit Pawar interaction with all constituents on the occasion of Jan Sanman Yatra
जनसन्मान यात्रेच्या निमित्ताने अजित पवार यांचा सर्व घटकांशी संवाद

राष्ट्रवादीने जनसन्मान यात्रेतून उपमुख्यमंत्री अजित पवार यांची बदललेली प्रतिमा संपूर्ण राज्यात नेण्याचे नियोजन केले आहे.

Ajit Pawar, Kadwa Sugar Factory, Shriram Shete, Sharad Pawar, Dindori, Nationalist Congress Party, political visit, factory issues, sugarcane, Maha vikas Aghadi,
अजित पवार यांच्या जनसन्मान यात्रेचा शुभारंभ शरद पवार गटाच्या नेत्याच्या कौतुकाने

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, राष्ट्रवादी अजित पवार गटाच्यावतीने राज्यात जनसन्मान यात्रेची सुरुवात गुरुवारी दिंडोरी विधानसभा मतदारसंघातून करण्यात आली.

jayakwadi, water, Nashik, Ahmednagar, dam ,
नाशिक : जायकवाडीच्या अल्प जलसाठ्याची नाशिक, नगरला चिंता; धरण ६५ टक्के न भरल्यास पाणी सोडण्याची वेळ

मुसळधार पावसामुळे धरणसाठ्यात वाढ होऊन टंचाईचे संकट दूर झाल्याचे चित्र असले तरी नाशिक आणि अहमदनगरकरांना जायकवाडीतील अल्प जलसाठ्याची चिंता भेडसावत…

Dindori Assembly Constituency in Vidhan Sabha Election 2024, narhari zirwal
कारण राजकारण : नरहरी झिरवळ यांच्याविरुद्ध घरातीलच प्रतिस्पर्धी? प्रीमियम स्टोरी

Dindori Assembly Election : दिंडोरीतून झिरवळ यांच्या उमेदवारीची घोषणा अजित पवार गटाने केली आहे. मात्र, त्यांचे पुत्रच त्यांच्याविरोधात शरद पवार…

Nashik, assembly election,
नाशिकमध्ये परस्पर उमेदवारी जाहीर करण्याच्या स्पर्धेने महायुती, महाविकास आघाडीत वितुष्ट

नाशिक शहरासह जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीसाठी परस्पर उमेदवारी जाहीर करण्याची एकच चढाओढ लागल्याने महायुती आणि महाविकास आघाडीत वितुष्ट निर्माण झाले आहे.

ताज्या बातम्या