राज्यात गुन्हेगारी सातत्याने वाढत असून हत्याकांडाच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. हत्याकांडाच्या सर्वाधिक घटना मुंबई आणि पुणे शहरात घडल्या असून ठाणे…
(वरिष्ठ प्रतिनिधी, लोकसत्ता)
पोलीस विभाग, न्यायालय, सायबर गुन्हे आणि गुन्हेगारी जगतातील वृत्त संकलन करणे, विश्लेषण करणे, आणि जनजागृती करून माहिती पुरविणे.तसेच सामाजिक समस्या, कौटुंबिक समस्यांवर समूपदेशन आणि वृत्तलेखन करणे.
राज्यात गुन्हेगारी सातत्याने वाढत असून हत्याकांडाच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. हत्याकांडाच्या सर्वाधिक घटना मुंबई आणि पुणे शहरात घडल्या असून ठाणे…
राज्यात लाचखोरी आणि भ्रष्टाचाराच्या प्रकरणांमध्ये सातत्याने वाढ होत असून लाचखोरीत महसूल विभाग पहिल्यावर तर पोलीस विभाग द्वितीय स्थानावर आहे.
देहव्यापारातून उपराजधानीत महिन्याकाठी लाखोंची उलाढाल होत असून मुंबईनंतर नागपुरातच सर्वाधिक देहव्यापाराचे अड्डे असल्याची माहिती समोर आली.
लहान मुला-मुलींवरील लैंगिक अत्याचारांच्या घटनांमध्ये (पोक्सो) सातत्याने वाढ होत असून गेल्या पाच महिन्यांत मुंबईत पोक्सो संदर्भातील चक्क तिप्पट गुन्हे दाखल…
देशात दिवसेंदिवस बालगुन्हेगारी वाढत आहे. महाराष्ट्राचा यात देशात दुसरा क्रमांक लागतो. बालगुन्हेगारी रोखण्याचे पोलीस आणि प्रशासनासमोर मोठे आव्हान आहे.
राज्यात वाहनचोरींच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असून सर्वाधिक वाहने मुंबई आणि पुणे शहरातून चोरी गेली आहेत. वाहनचोरीत नागपूर शहराचा तिसरा…
गेल्या पाच महिन्यांत शहरातून बेपत्ता झालेल्या १५० अल्पवयीन मुलींचा गुन्हे शाखेने शोध घेऊन पालकांच्या स्वाधीन केले.
पतीचे आजारपणात निधन झाल्यानंतर महिलेने तीन मुलांना पोटाशी घेत चार घरची धुणीभांडी करीत जीवन कंठले.
राज्यात महिलांवरील लैंगिक अत्याचार आणि अश्लील चाळे, विनयभंगाचे गुन्हे वाढले असतानाच आता कौटुंबिक हिंसाचाराच्या घटनांमध्येही वाढ झाली आहे.
राज्यात महिलांवरील लैंगिक अत्याचारासह महिला व मुलींची छेडछाड, विनयभंगाच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे.
शहरात मुलींवरील अत्याचाराच्या घटनांसोबतच अल्पवयीन मुली संशयास्पदरीत्या बेपत्ता होत असल्याने पालकांपुढील चिंता वाढली आहे.
गृहमंत्रालयाने सोमवारी पदोन्नतीची यादी जाहीर केल्यामुळे राज्यभरातील सहायक पोलीस निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या पदोन्नतीचा मार्ग मोकळा झाला आहे.