अनिल कांबळे

(वरिष्ठ प्रतिनिधी, लोकसत्ता)
पोलीस विभाग, न्यायालय, सायबर गुन्हे आणि गुन्हेगारी जगतातील वृत्त संकलन करणे, विश्लेषण करणे, आणि जनजागृती करून माहिती पुरविणे.तसेच सामाजिक समस्या, कौटुंबिक समस्यांवर समूपदेशन आणि वृत्तलेखन करणे.

sucide
शेतकऱ्यांच्या सर्वाधिक आत्महत्या महाराष्ट्रात ; राष्ट्रीय गुन्हे नोंदणी अहवालातून धक्कादायक माहिती

दलालांकडून शेतकऱ्यांची होणारी पिळवणूक लक्षात घेता शेतकऱ्यांना शेतीसाठी लावलेला खर्चसुद्धा निघणे कठीण होत आहे.

suicides
बेरोजगारी, प्रेमसंबंध, नैराश्यातून सर्वाधिक आत्महत्या ; साडेसात हजार पदवीधरांनी मृत्यूला कवटाळले

नुकताच राष्ट्रीय गुन्हे नोंदणी अहवालातून (एनसीआरबी) देशात १ लाख ६४ हजार आत्महत्या झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली.

bike robbery
दुचाकी चोरीत मुंबई पहिल्या तर नागपूर दुसऱ्या स्थानावर; मोठय़ा शहरात टोळय़ा सक्रिय

दुचाकी चोरीला जाण्याचे प्रमाण वाढले असून राज्यात मुंबईनंतर नागपूर शहरातून सर्वाधिक दुचाकी चोरीला गेल्याची नोंद पोलिसांकडे झाली आहे.

Police lathicharged devotees during Ganesh Visarjan procession constable suspended
राज्यातील पोलिसांना दिवाळीत पदोन्नती ; उपनिरीक्षक, साहाय्यक निरीक्षकांचा समावेश

गृह मंत्रालयाने नुकतीच राज्यातील १ हजार २१३ पोलीस उपनिरीक्षकांना साहाय्यक पोलीस निरीक्षक पदावर पदोन्नतीसाठी निवड यादी जाहीर केली.

nl sexortion
‘सेक्स्टॉर्शन’ गुन्ह्यांच्या प्रमाणात वाढ; राज्यात मुंबई प्रथम तर नागपूर, पुणे दुसऱ्या स्थानावर

सायबर गुन्हेगार पैसे कमावण्यासाठी तरुणींचा वापर करून ‘सेक्स्टॉर्शन’ करीत आहेत.

fraud with employee credit card use in kalyan
सायबर गुन्हेगारांच्या जाळय़ात अडकताहेत मुले! ; मुलांच्या मोबाईलच्या नादात बँक खाते रिकामे

मोबाईलवर गेम खेळण्याच्या नादात मुलांच्या चुकीमुळे किंवा पॉईंट जिंकण्याच्या उत्सुकतेमुळे पालकांचे बँक खाते रिकामे होऊ शकते.

Abandoned building was helps students for further studies, 40 students become government officers
चांगभलं : पडकी इमारत बनली विद्यार्थ्यांसाठी दीपस्तंभ, ४० शासकीय अधिकारी घडवले

काही महिन्यांच्या परिश्रमानंतर भरनोलीतील ती एके काळची पडकी इमारत आज टुमदार इमारतीच्या स्वरूपात सज्ज झाली. या सुसज्ज इमारतीला पोलीस अधिकाऱ्यांनी…

Vehicle-theft
दिल्ली, उत्तर प्रदेश पाठोपाठ महाराष्ट्रात सर्वाधिक वाहनचोऱ्या

राज्यातून जवळपास २५ हजार ७०० वाहने चोरी गेल्याची नोंद पोलिसांकडे आहे, तर उपराजधानी नागपुरातून तीन वर्षांत ३६०० वाहनांची चोरी झाली…

वाहनचोरीत महाराष्ट्र तिसऱ्या स्थानावर; दिल्लीसह उत्तर प्रदेशात सर्वाधिक नोंद; पोलिसांची मदार ‘सीसीटीव्ही फुटेज’वर

राज्यात गेल्या काही वर्षांपासून वाहनचोरीच्या घटनांत वाढ झाली असून चोरीच्या वाहनांची २४ तासांत विल्हेवाट लावणाऱ्या टोळय़ाही सक्रिय आहेत.

flood
पूरग्रस्तांच्या नावावर सायबर गुन्हेगारांकडून लूट ; याचना करणाऱ्यांचे छायाचित्र वापरून मदतीची साद

सायबर गुन्हेगारांनी काही बनावट संकेतस्थळही तयार केले असून त्यावरही पूरग्रस्त मदत निधी नावाने पैसे मागितले जात आहेत.

nagpur central jail
अधिकाऱ्यांच्या कार्यालयात अतिरिक्त कारागृहरक्षकांची नियुक्ती ; चक्क घरातील कामे करून घेत असल्याने नाराजी

जेलरक्षक पदावर भरती झाल्यानंतर काही कर्मचाऱ्यांना ‘साहेबांचा घरगडी’ म्हणून कार्यालयात तैनात करण्यात येते.

लोकसत्ता विशेष

ताज्या बातम्या