
राज्यातील ६० कारागृहात ३९ हजार ८००वर कैदी बंदिस्त आहेत. त्यामध्ये बरेच कैदी गरीब आणि असहाय असल्यामुळे जामीन घेण्यास असक्षम असतात.
(वरिष्ठ प्रतिनिधी, लोकसत्ता)
पोलीस विभाग, न्यायालय, सायबर गुन्हे आणि गुन्हेगारी जगतातील वृत्त संकलन करणे, विश्लेषण करणे, आणि जनजागृती करून माहिती पुरविणे.तसेच सामाजिक समस्या, कौटुंबिक समस्यांवर समूपदेशन आणि वृत्तलेखन करणे.
राज्यातील ६० कारागृहात ३९ हजार ८००वर कैदी बंदिस्त आहेत. त्यामध्ये बरेच कैदी गरीब आणि असहाय असल्यामुळे जामीन घेण्यास असक्षम असतात.
वैद्यकीय शिक्षण घेताना युवक वर्गमैत्रिणीच्या प्रेमात पडला. दोघेही डॉक्टरची पदवी घेऊन बाहर पडताच प्रेमविवाह केला. मात्र, त्याच महाविद्यालयातील अन्य चार…
संपूर्ण भारतात आत्तापर्यंत सायबर गुन्हेगारांनी १२०.३० कोटी रुपयांनी फसवणूक केल्याची नोंद पोलिसांकडे आहे.
फसव्या जाहिराती, ‘लिंक’ पाठवून अनेकांची फसवणूक केली जात आहे. राज्यभरात अशा शेकडो तक्रारी दाखल झाल्या आहेत.
नैराश्येतून आत्महत्येचा विचार करणाऱ्यांची संख्या वाढत असल्याचे टेलिमानस हेल्प लाईन क्रमांकावर आलेल्या दूरध्वनींच्या विश्लेषणावरून समोर आले आहे.
शाळा सुटताच विद्यार्थी, विद्यार्थिनी सायकलने थेट गर्दीच्या मुख्य रस्त्यावरून घराची वाट काढतात. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
देशभरात सायबर गुन्हेगारांच्या टोळ्या सक्रीय झाल्या असून सर्वाधिक सायबर गुन्हेगार छत्तीसगढ, राजस्थान आणि बिहार राज्यात कार्यरत आहेत.
या कारवाईनंतर वाहनचालकांत वचक निर्माण व्हायला हवा होता. मात्र, सुसाट वाहन चालवणाऱ्यांची संख्या कमी होण्याऐवजी वाढतच आहे.
राज्यात सध्या अंमली पदार्थांची तस्करी आणि विक्री मोठ्या प्रमाणात होत असून मुंबईनंतर नागपुरातच सर्वाधिक अंमली पदार्थांची तस्करी झाली आहे.
उपराजधानीत गेल्या नऊ महिन्यांत दाखल झालेल्या विविध प्रकारच्या गुन्ह्यात दोनशेपेक्षा जास्त महिलांना पोलिसांनी अटक केली आहे.
पतीचा अपघात झाला आणि तो पलंगाला खिळला. त्यामुळे घरातील आर्थिक स्थिती बिघडली. दोन मुलांच्या शिक्षणाचा खर्च, सासू-सासऱ्यांचे आजारपण आणि पतीचा…
समाजमाध्यमांवर सक्रिय असणाऱ्यांमध्ये इंस्टाग्राम, फेसबूक आणि यु-ट्यूबवर फालोअर्स वाढविणे, सबस्क्राईबर वाढविणे, लाईक्स वाढविणे आणि शेअर वाढवून देण्याच्या नावावर सायबर गुन्हेगारांनी…