
‘टॉप्स समूह’ गैरव्यवहार प्रकरण नेमके काय आहे, सरनाईक यांना दिलासा कसा मिळाला हे जाणून घेऊया…
‘टॉप्स समूह’ गैरव्यवहार प्रकरण नेमके काय आहे, सरनाईक यांना दिलासा कसा मिळाला हे जाणून घेऊया…
यावर्षी पहिल्या सहा महिन्यात सायबर सुरक्षेची संबंधित सहा लाख ७० हजार प्रकरणे देशात घडली आहेत.
हजार कोटी रुपयांहून अधिक रकमेचा गैरव्यवहार नेमका काय आहे, त्याचा विश्लेषणात्मक आढावा…
मुंबई मध्यवर्ती कारागृह (आर्थर रोड) येथील सर्कल क्रमांक ११ मधील बराक क्रमांक दोनमध्ये हा वाद झाला.
आमदारांच्या खासगी सचिवांच्या तक्रारीवरून या प्रकरणी खंडणीविरोधी पथकाने फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता
वीज देयक थकल्यामुळे वीज कापली जाईल या भीतीपोटी अनेकजण या फसवणुकीला बळी पडत आहेत.
महाविकास आघाडीच्या कामकाजाच्या शेवटच्या दिवशी मुंबई पोलीस आयुक्त पदाबाबतचा आदेश गृह विभागाने काढला.
मुंबईचे पोलीस आयुक्त संजय पांडे या महिन्यात निवृत्त होत असल्यामुळे आता मुंबई पोलीस आयुक्तपदाची धुरा कोणावर सोपवली जाते, याकडे सगळय़ांचे…
आगामी काळात मुंबई महापालिकेची निवडणूक व सत्तासंघर्ष लक्षात घेता मुंबई पोलीस आयुक्त पदवरील नियुक्ती फार महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
या पदावर झालेल्या वादानंतर अनेक अधिकाऱ्यांची तडकाफडकी उचलबांगडी करण्यात आली
तपास यंत्रणा अशा पद्धतीने तोंडघशी पडल्याची ही काही पहिली वेळ नाही.
कमी व्याज दरात कर्ज देण्याच्या नावाखाली सध्या खंडणी उकळण्याचे प्रकार वाढत आहेत.