जागतिकीकरण, संगणकीकरण, मार्केटिकरण यांच्या एका गरगर फिरणाऱ्या भोवऱ्यात सध्या जग वेगाने फिरत आहे
जागतिकीकरण, संगणकीकरण, मार्केटिकरण यांच्या एका गरगर फिरणाऱ्या भोवऱ्यात सध्या जग वेगाने फिरत आहे
गिरगावातच त्या वेळच्या २९ हजाराला त्यांनी पागडी पद्धतीची जागा घेतली.
‘रेशमी घरटे’मध्ये आज प्रसिद्ध गायिका डॉ. वरदा धारप-गोडबोले यांच्या घराविषयी..
स्निग्धाताई आणि उदयसर ‘रवी इस्टेट’मधल्या या घरात १९९९ मध्ये राहायला आले.
रेशमी घरटे’ मध्ये आज पत्की काकांच्या सूरमयी घराला भेट देऊया.
घराला स्लॅब न घालता वरच्या मजल्यावर जैसलमेर आणि खालच्या मजल्यावर शहाबादी फरश्या घातल्या आहेत.
दोघांनाही वाचनाची प्रचंड आवड असल्यामुळे दोन हजारांहून जास्त पुस्तकांचा संग्रह त्यांच्याकडे आहे!
आज आराध्यच्या पाळणाघरात ख्रिसमस पार्टी होती. सॅन्टाक्लॉजसारखे लाल कपडे घालून सगळ्यांना बोलावलं होतं.
या वर्षीही नेहमीप्रमाणे ओजसच्या वाढदिवसाचं आमंत्रण आलं आणि तेजस खूश झाला.
सात्विका आता मोठय़ा शाळेत जाते. तिच्या आजोबांनी लहानपणापासूनच तिला रोज पेपर वाचायची सवय लावली आहे.
तन्वीला सख्खा भाऊ किंवा बहीण नाही. पण मिहीर- म्हणजे तिचा चुलत भाऊ जवळच राहतो.