मुलं तर गणेशोत्सव आणि ही छोटीशी पिकनिक या दोन्ही गोष्टींची आतुरतेने वाट पाहत असतात.
मुलं तर गणेशोत्सव आणि ही छोटीशी पिकनिक या दोन्ही गोष्टींची आतुरतेने वाट पाहत असतात.
इतकं सगळं एकदम सांगितल्यामुळे अन्विताच्या थोडं डोक्यावरूनच गेलं. ओमलाही ते जाणवलं.
श्रावण सुरू झाल्यामुळे पावसाचा जोर जरा कमी झाला आणि मेघचे आजी-आजोबा सातारहून मुंबईला आले.
या वेळी मात्र दुपारचं जेवण झाल्यावर तिला जरा कंटाळा आला. मग आजीने तिला कपाटाचा एक खण उघडून दिला.
तिच्यासोबत खेळण्यासाठी, पुस्तकं वाचण्यासाठी दिवसभरातला थोडा वेळ ते नेहमीच राखून ठेवत असत.
‘आमच्या वेळी असलं काही नव्हतं,’ असं नाक मुरडून म्हणणाऱ्या लोकांपैकी स्वराची आजी नव्हती.
दोन मराठी पुस्तकं वाचली की एक हिंदी आणि एक इंग्लिश पुस्तक वाचायचं असा आईने घालून दिलेला नियम होता.
सर्वज्ञची या वर्षीची सुट्टी एकदम खास असणार आहे. कारण या सुट्टीत त्याची मुंज आहे!
दादा आल्यावर अर्थातच जपानमधली माणसं, त्यांची संस्कृती, तिथले पदार्थ, सण-समारंभ अशा भरपूर गप्पा झाल्या.
काकाचं वाक्य जेमतेम संपत होतं तेवढय़ात अद्वैताने एक चुकीचा ठोकळा काढला आणि तोल डळमळल्याने टॉवर कोसळला!
महिन्याचा शेवटचा रविवार कधी येतोय याची अथर्व अगदी उत्सुकतेने वाट बघत असतो.
सापशिडीचा खेळ मस्त रंगात आला होता. खेळाबरोबरच दोघांच्या गप्पाही रंगत होत्या.