
आपलं दु:ख मनात कोंडून ठेवणाऱ्या स्त्रिया लेखनातून स्वत:ला मोकळं करू लागल्या.
आपलं दु:ख मनात कोंडून ठेवणाऱ्या स्त्रिया लेखनातून स्वत:ला मोकळं करू लागल्या.
व्यसनाधीन माणसं स्वत: तर बुडतातच, पण सोबत कुटुंबीयांच्या विशेषत: स्त्रियांच्या आयुष्याचा ‘विस्कोट’ करून टाकतात.
अशी स्त्रीसंदर्भात नेहमीच दुर्लक्षित राहिलेली अपेक्षा अरबुने संयमितपणे, पण धीटपणे व्यक्त करतात.
या विज्ञानाच्या आधारानं आणि विज्ञानदृष्टीनंच आपल्याला पुढे जायचं आहे.
गांधीजींनी अहिंसा हे तत्त्व एक जीवनमूल्य म्हणून आपल्याला दिलं
‘‘आदिवासी भागातलं कोणतंही मूल दगावतं, तेव्हा त्याच्या पाठीमागे अठरा सामाजिक कारणं असतात.
तिसरा मुद्दा म्हणजे, धर्म कालसुसंगत असला पाहिजे, त्याची चिकित्सा केली पाहिजे
महाराष्ट्रात राजकीय पक्षांचं पाठबळ असलेल्या बचत गटांची संख्या लक्षणीय आहे.
भारतात सहकार ही लोकशिक्षणाची एक महत्त्वाची चळवळ ठरली.
भूमिगत कार्यकर्त्यांना घरात गुप्तपणे ठेवून घेणे अशा विविध कामांमध्ये स्त्रियांनी स्वयंप्रेरणेने सहभाग घेतला.