कामगारांतही स्त्री नेतृत्व चमकून उठले आणि भगिनीभावनेने अनेक प्रश्न तडीस लागले.
कामगारांतही स्त्री नेतृत्व चमकून उठले आणि भगिनीभावनेने अनेक प्रश्न तडीस लागले.
दलित म्हणून आणि स्त्री म्हणून होणाऱ्या दुहेरी शोषणाचा काच दलित महिलांना होता.
खरे तर, फार पूर्वी भटकेपणाचा संबंध स्वतंत्रतेशी होता.
सत्तरच्या दशकात अनेक सामाजिक महत्त्वाच्या प्रश्नांवर जाणीव जागृतीचे काम सुरू झाले होते.
संपूर्ण जगभरात १९६०चं दशक हे अस्वस्थतेनं भरलेलं दशक होतं.
सत्तरच्या दशकाने पाहिलेलं अभूतपूर्व आंदोलन म्हणजे महाराष्ट्रातलं महागाई विरुद्ध लढलं गेलेलं आंदोलन
भारत स्वतंत्र झाला १९४७ साली, पण गोवा, दीव, दमण हे विभाग पोर्तुगीजांच्या अमलाखाली राहिले होते