अत्यंत नियोजनबद्ध तपासाला सुरुवात करून अवघ्या चार दिवसांत पोलिसांनी या गुन्ह्य़ाची उकल केली.
अत्यंत नियोजनबद्ध तपासाला सुरुवात करून अवघ्या चार दिवसांत पोलिसांनी या गुन्ह्य़ाची उकल केली.
मुलुंड कचराभूमीत कचरावेचकांना गोणीत एका महिलेचा मृतदेह मिळाला आणि परिसरात खळबळ माजली.
वाहतूक पोलीसही महागडय़ा गाडय़ा ‘टो’ करण्याचे टाळत होत्या.
बंदोबस्तावर असलेले तसेच कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी भ्रमणध्वनीचा वापर करण्यास काहीच हरकत नाही.
दुचाकीस्वारांवर मोटार वाहन कायद्यानुसार बेदरकारपणे वाहन चालविण्याचा ६०० रुपयांचा दंडही आकारला जातो.
प्रशासनाने बुधवारी (१० ऑगस्ट) सायंकाळी जे. जे. मार्ग पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केली.
२६ वर्षांच्या सेवेनंतर आता गुप्तचर शाखेच्या साहाय्यक आयुक्त ज्योत्स्ना रासम यांच्या असामान्य कामगिरीचा आढावा.
शहरातील वाहतुकीचे नियमन करण्याचे काम वाहतूक पोलीस करतात.
उपनगरांना शहराशी जोडण्यासाठी जून २०१३ मध्ये पूर्व मुक्त मार्गाची उभारणी करण्यात आली.
परिसर पार्किंग मुक्त व्हावा यासाठी दक्षिण आणि मध्य मुंबईतील नागरिक आघाडीवर असल्याचे कळते.
ऑनलाइन तक्रार सुविधेमुळे शोधाचे प्रमाण दुपटीने वाढले