गेल्या साडेतीन महिन्यांत १९७ पोलिसांवर हल्ला झाल्याची नोंद पोलीस दफ्तरी आहे.
गेल्या साडेतीन महिन्यांत १९७ पोलिसांवर हल्ला झाल्याची नोंद पोलीस दफ्तरी आहे.
समाजप्रबोधनाचा वसा घेऊन कार्यरत असलेल्या गणेशोत्सव मंडळांनी राज्यातील दुष्काळग्रस्तांना पुन्हा एकदा मदतीचा हात दिला आहे.
अहोरात्र झटणाऱ्या मुंबई पोलीस दलातील बॉम्बशोधक व नाशक पथकातील श्वानांचा सध्या हक्काच्या निवाऱ्याचा शोध सुरू आहे.
पोलीस उपायुक्त दर्जापासून वरच्या श्रेणीच्या अधिकाऱ्यांच्या सरकारी वाहनाला पूर्णवेळ चालक असतो
सायबर गुन्ह्यांचे तपास अधिकारी म्हणून काम करण्याचा अधिकार फक्त पोलीस निरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यालाच आहे.
तंत्रज्ञानाने आपल्या जीवनाला गती दिली असली तरी त्याचबरोबर नव्या गुन्हेगारीलाही जन्म दिला आहे
शहरातील ३७४५ शस्त्र परवानाधारकांचा ठावठिकाणाच पोलिसांना लागत नसल्याची धक्कादायक माहिती
बीकेसी पोलिसांच्या हद्दीत झालेल्या लुटीचा तपास पोलिसांनी केला आणि दोघांनाही अटक झाली.
लाभांशाचे आमिष दाखवून लुटणाऱ्या टोळीच्या म्होरक्याच्या मुसक्या सध्या तरी मुंबई पोलिसांनी आवळल्या आहेत.
एका खासगी कंपनीत व्यवस्थापक पदावर असलेला मनोज सिंग याला चपलांचा स्वतचा व्यवसाय सुरू करायचा होता.
आर्थिक विवंचना असली की त्यावर कशी मात करायची हे त्या त्या व्यक्तीवर अवलंबून असते.
खेळताना कुणालाही सापडू नये म्हणून दामोदर पार्क येथे उभ्या असलेल्या १५-१६ तवेरा गाडय़ांच्या दिशेला तो धावत गेला.