वेगळ्या खेळाडूंसाठी घेण्यात आलेल्या वेगळ्या भूमिकेमुळे क्रिकेट ऑस्ट्रेलियावर टीका
वेगळ्या खेळाडूंसाठी घेण्यात आलेल्या वेगळ्या भूमिकेमुळे क्रिकेट ऑस्ट्रेलियावर टीका
फुटबॉल इतिहासातील सर्वकालीन सर्वोत्कृष्ट खेळाडू कोण… पेले, दिएगो मॅराडोना, ख्रिस्तियानो रोनाल्डो, लिओनेल मेसी की अन्य कुणी?
अर्जुनने वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवताना रणजी करंडक स्पर्धेत पदार्पणात शतक साकारले. या कामगिरीसह त्याने स्वतःसाठी वेगळी ओळख निर्माण करण्याच्या दिशेने…
या स्पर्धेत दिमाखदार कामगिरी करून स्वतःचा दर्जा सिद्ध करण्याची, नावलौकिक मिळवण्याची विशेषतः युवा खेळाडूंना संधी
नेयमारची विश्वातील सर्वोत्तम फुटबॉलपटूंमध्ये गणना केली जाते. त्यामुळे ब्राझीलचा संघ त्याच्यावर अवलंबून असणार हे साहजिकच
जपानने पहिल्याच सामन्यात जर्मनीचा २-१ असा पराभव केला. तिसऱ्या सामन्यात जपानने स्पेनला २-१ असा धक्का देत गटात अग्रस्थान पटकावले.
इंग्लंडच्या या नव्या, आक्रमक, गतिमान शैलीला ‘बॅझबॉल’ असे का संबोधले जात आहे आणि चाहत्यांना कसोटी क्रिकेटमध्ये पुन्हा रस निर्माण करण्यात…
विश्वचषकाच्या ९२ वर्षांच्या इतिहासात अन्य कोणताही यजमान देश इतक्या लवकर स्पर्धेबाहेर गेला नव्हता
या स्पर्धेच्या निमित्ताने प्रथमच आशियाई संघ फुटबॉलमधील युरोप आणि दक्षिण अमेरिकन संघांच्या वर्चस्वाला आव्हान देऊ शकतात, असे वाटू लागले आहे.
आत्मविश्वास आणि अतिआत्मविश्वास यांतील फरक अर्जेंटिनाच्या खेळाडूंना बहुधा समजला नाही
‘फिफा’ विश्वचषक स्पर्धांमध्ये एखाद्या तुलनेने दुबळ्या संघाकडून बलाढ्य प्रतिस्पर्ध्याला पराभूत व्हावे लागण्याची ‘ही’ पहिलीच वेळ नव्हती.
जगातील सर्वात लोकप्रिय खेळ आणि या खेळातील सर्वात मोठी स्पर्धा म्हणजेच विश्वचषक फुटबॉल स्पर्धेला आता केवळ दोन दिवसांचा कालावधी शिल्लक…