अन्वय सावंत

swapnil
ऑलिम्पिक पदकाचा स्वप्निलचा निर्धार!

पायाच्या दुखापतीमुळे धाकटय़ा भावाला कबड्डी खेळणे थांबवावे लागले. बहिणीने अभ्यासाला प्राधान्य देत खेळांमध्ये कारकीर्द न करण्याचा निर्णय घेतला.

कुटुंब आणि प्रशिक्षकांना रणजीपर्यंतच्या वाटचालीचे श्रेय!; मुंबईचा विक्रमवीर फलंदाज सुवेद पारकरचे मनोगत

आई-वडिलांनी मला कायम पाठिंबा दिला. त्यांनी माझ्यावर अभ्यास करण्यासाठी दडपण टाकले नाही. त्यामुळे मला क्रिकेटला प्राधान्य देता आले.

जगज्जेत्या कार्लसनविरुद्ध कधीच दडपण नसते!; बहुचर्चित बुद्धिबळपटू प्रज्ञानंदच्या यशाचे सूत्र; ‘चेसेबल’ स्पर्धेतील कामगिरीवर समाधानी

एकीकडे अकरावीची परीक्षा आणि दुसरीकडे एका ऑनलाइन बुद्धिबळ स्पर्धेत जगज्जेत्यासह अनेक उत्तमोत्तम बुद्धिबळपटूंशी द्वंद्व.

Grandmaster R praggnanandhaa
विश्लेषण : प्रज्ञानंदचा आघाडीच्या बुद्धिबळपटूंना धक्का; आनंदचा वारसा पुढे चालवणार?

भारताचा १६ वर्षीय ग्रँडमास्टर बुद्धिबळपटू आर. प्रज्ञानंदने अलीकडच्या काळात जागतिक स्पर्धांमध्ये दर्जेदार कामगिरी केली आहे

champions league football match
विश्लेषण : चॅम्पियन्स लीग- लिव्हरपूल-रेयाल आमनेसामने; कोणाचे पारडे जड? कोणत्या खेळाडूंवर नजर?

यंदा या स्पर्धेचे जेतेपद पटकावत क्लब फुटबॉलवरील मक्तेदारी पुन्हा एकदा सिद्ध करण्याचा लिव्हरपूल आणि रेयाल या दोन्ही माजी विजेत्या संघांचा…

तंत्रज्ञानाधारित क्रिकेट सरावासाठी एन्टिनीचा मुलगा सफाळय़ात!

मुंबईतील ‘मैदान क्रिकेट’ने भारताला अनेक खेळाडू मिळवून दिले. मात्र एखादा परदेशी खेळाडू क्रिकेटचे धडे गिरवण्यासाठी आणि आपल्या खेळात सुधारणा करण्यासाठी…

Brendon McCullum
विश्लेषण : आयपीएल हिरो ते इंग्लंडचा कसोटी प्रशिक्षक…; मॅककलमसमोर कोणती असतील आव्हाने?

मॅककलम २०१६मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेट, तर २०१९मध्ये सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्त झाला.

Who is the new owner of Chelsea Football Club
विश्लेषण : चेल्सी फुटबॉल क्लबचे नवे मालक कोण? अब्रामोव्हिच यांना का सोडावे लागले मालकी हक्क?

रशिया-युक्रेन युद्धाला सुरुवात झाल्यानंतर अब्रामोव्हिच यांनी २ मार्च रोजी चेल्सी संघ विकण्याचा निर्णय घेतला

लोकसत्ता विशेष

ताज्या बातम्या